Edible oil | नागरिकांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे. कारण आपल्या दररोज जेवणात उपयोगी पडणारे खाद्यतेल च्या किमती कमी होणार आहेत. सध्या गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर खाद्यतेलाचे किमती कमी होणार असल्याचे संकेत दिसून येत आहेत.
याचे महत्त्वाचे कारण म्हणजे आंतरराष्ट्रीय बाजार पेठे मधील खाद्यतेल व तेलबियांचे दर कमी होत असून त्याचा विचार करतच खाद्यातील किलोमागे पाच ते आठ रुपयांनी स्वस्त होणार आहे. असे बाजार तज्ञांचे म्हणणे आहे.
दर कमी झाल्यास सर्वसामान्य मोठा दिलासा मिळणार आहे. कारण सध्या लग्नसराईचा हंगाम सुरू असताना खाद्यतेल्याची मागणी मोठ्या प्रमाणात वाढत असते. याच तोंडावर जर खाद्यतेलाच्या किमती कमी झाल्या तर हा नागरिकांसाठी मोठा दिलासा मिळणार आहे.
केंद्र सरकारने खाद्यतेलाच्या किमती कमी करण्यासाठी दोन वर्षांपूर्वीच उपयोजना राबवल्या जात आहे. याच पार्श्वभूमीवर सरकारच्या माध्यमातून सोयाबीन सूर्यफूल खरेदी आणि सूर्यफूल सोयाबीनचे आई ती मध्ये वर्ड सुरू ठेवली आहे. यामुळे दर आटोक्यात राहून ग्राहकांना मोठा दिलासा मिळणार आहे.
खाद्यतेलाचा पुरवठा अजून देखील वाढलेला नाही. पण, घाऊक बाजार मध्ये तेलाची मागणी वाढलेली आहे. तसेच सोयाबीनचे दर घसरल्याने शेतकरी आहीराण झालेला आहे .
सध्याच्या घडीला आधारभूत किमतीपेक्षा सोयाबीनचा भाव कमी आहे. बाजारामध्ये सध्या सोयाबीन आणि तेलाच्या तेलाचा साठा असल्याचे समोर आलेले आहे. तसेच आयात त्याला बियांपासून बनवलेल्या खाद्यतेलाच्या किमती कमी झाल्याने बाजारामध्ये खाद्यतेलाचे दर कमी होण्याचे शक्यता तज्ञांनी व्यक्त केलेली आहे. त्यामुळे जर किमती कमी झाल्या तर नागरिकांना या महागाईपासून किंचित का होईना दिलासा मिळणार आहे.
1 thought on “Edible oil : सर्वसामान्यांना मिळणार दिलासा, खाद्यतेलाच्या किमती इतक्या रुपयांना होणार कमी”