हिंदू धर्मामध्ये अनेक अशा रूढी परंपरा आहेत या परंपरा शतकांनी शतके चालत आलेले आहेत. लग्न परंपरा ही सुद्धा त्यापैकीच एक आहे. हिंदू धर्मात लग्न परंपरा अतिशय पवित्र स्थान दिले जाते लग्नात सीमांत पुजण्यापासून ते मांडव प्रतिनिधी पर्यंत असे अनेक वीर्य असतात प्रत्येक विधीला काही ना काही महत्त्व सांगण्यात आलेले आहे. त्यापैकी एक म्हणजे लग्न झाल्यानंतर नऊवधू मंगळसूत्र उलटे ( mangalsutra) का घालते. किमान सहा महिने तरी मंगळसूत्र उलटे घालावे असे गुरुजी सांगतात मात्र या मागचं खरं कारण काय आहे ते जाणून घेऊया.
मंगळसूत्र उलटे घालण्या मागचे कारण
पूर्वीच्या काही अगदी कमी वयामध्ये मुलींची लग्न होत असे लग्न झाल्यानंतर मुली वयात येण्यासाठी काही का बाकी असायचं हे वय मुलीला आई बनण्यासाठी योग्य नाही. त्यामुळे मुलगी वयात येणे तसेच तिची मासिक पाळी सुरू होणे अद्याप बाकी आहे हे कळवण्यासाठी ती मंगळसूत्र घालायची. वयात आल्यानंतर ते सरळ करण्यात यायचे हे खरंतर मंगळसूत्र उलटे घालण्या मागचे कारण आहे.
लग्नात मंगळसूत्राला का महत्व आहे
तज्ञांची मते मंगळसूत्राला इतकी महत्व देणे मागचे काही कारण आहे.लग्न झाल्यानंतर दोन मंगळसूत्र घालण्यात येतात एक सासरचा आणि एक माहेरच असतं सासरच मंगळसूत्र छातीच्या खाली पोटापर्यंत घालावा लागतो व मंगळसूत्र दोन सोन्याच्या वाट्या आणि किमान चार काळे मनी असावे मंगळसूत्र वाट्यामुळे मुलीच्या हृदयाला सकारात्मक ऊर्जा प्राप्त होते. लग्न झाल्यानंतर मुलीला सासरी जावे लागते नवीन वातावरणाशी जुळून घेण्यासाठी तिला अनेक तोडजोडी करावा लागतात अशा वेळी तिला मासिक ताणही येतो. मंगळसूत्र मुळी निर्माण झालेली ऊर्जा मुलीला काही प्रमाणात बळ देते.
मंगळसूत्रे स्त्री विवाहित असल्याचे दर्शवतेस समाजात वावरण्यात त्यांना बऱ्याचदा लोकांना वाईट नजर महिलेवर पडते.अशावेळी तिच्यासाठी हक्काचा पुरुष तिच्या सोबत आहे. असं अलीखीत संदेश समजतात याशिवाय काळी मनी हे नकारात्मक ऊर्जेपासून बचाव करतात. बाजारात सध्या वेगवेगळ्या प्रकारचे फॅशनेबल मंगळसूत्र उपलब्ध आहे. मात्र जानकारी लोक आजही दोन सोन्याच्या वाटते असलेल्या मंगळसूत्रालाच प्राधान्य देतात.