e-KYC last Date | नमस्कार तुमच्या घरी गॅस सिलेंडर असल्यास ही बातमी नक्की वाचा. कारण तुम्ही लवकरात लवकर हे काम नाही केले तर तुमचे गॅस सिलेंडर बंद होणार आहे. शहरापासून ते गावापर्यंत आता सगळ्याच घरामध्ये गॅस पोहोचलेला आहे. आणि घरामध्ये एलपीजी सिलेंडर वापरून अन्न शिजवले जाते.e-KYC last Date
या नागरिकांना मिळणार नाही गॅस सिलेंडर
या पद्धतीने करा ई-केवायसी
तुम्ही देखील गॅस सिलेंडर वापरत असाल तर आता गॅस खरेदी वर केवायसी अनिवार्य करण्याची मोहीम कंपनीने सुरू केली आहे. ही प्रक्रिया अतिशय सोपी असणार आहे जय नागरिकांनी अद्याप गॅस सिलेंडर केवायसी प्रक्रिया पूर्ण केली नाही.
या शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होणार दोन हजार रुपये
त्यांना काही दिवसानंतर गॅस मिळणार बंद होणार आहे. केवायसी सिलेंडरचा पुरवठा गॅस डीलरच्या माध्यमातून बंद करण्यात येणार आहे. केवायसी करण्यासाठी तुमच्या जवळच्या गॅस सिलेंडर डीलर्स कडे जाऊन तुम्ही केवायसी करू शकता.
केंद्र सरकार अंतर्गत राबवण्यात येणाऱ्या उज्वला योजनेअंतर्गत ज्या ग्राहकांची केवायसी प्रक्रिया पूर्ण झाली आहे त्या ग्राहकांना केव्हा शिक प्रक्रिया पूर्ण करण्यात आली आहे त्यावर्षी प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर त्यांच्या खात्यावर देण्यात येणारी सबसिडी जमा करण्यात येईल अन्यथा अन्यथा ही सबसिडी तुम्हाला मिळणार नाही. केवायस प्रक्रिया पूर्ण करणाऱ्या ग्राहकांच्या खात्यावरती सबसिडी जमा करण्यात येणार आहे.