Cotton Price Today : लवकरच शेतकऱ्याच पांढर सोन बाजारामध्ये येणारं यंदा जरी पावसाने साथ दिली नसली तरी शेतकऱ्यांना वाटत आहे की कापसाला चांगला भाव मिळेल अशातच भारतीय कापूस महामंडळाने विदर्भातील आठ जिल्ह्यातील 33 खरेदी केंद्रावर कापूस उत्पादक शेतकऱ्यांची नोंदणी प्रक्रिया सुरू केलेली आहे यावर्षी CCI कापसाला सात हजार वीस रुपये दे सहा हजार नऊशे वीस रुपये प्रति क्विंटल भाव देत आहे. शेतकऱ्यांना CCI कडे नोंदणी करणे आवश्यक आहे विदर्भातील अकोला अमरावती बुलढाणा नागपूर चंद्रपूर वर्धा वाशिम आणि यवतमाळ जिल्ह्यामध्ये खरेदी केंद्रावर नोंदणी प्रक्रिया सुरू झालेली आहे.
जिल्हानिहाय खरेदी केंद्राची संख्या अशी आहे
अकोला :07
बुलढाणा : 02
चंद्रपूर : 03
अमरावती : 02
नागपूर : 02
वर्धा : 06
वाशिम : 02
यवतमाळ : 06
आंतरराष्ट्रीय बाजारात कापूस थंडावला
शेतकऱ्याचे पांढरे सोन बाजारात येणार आहे मात्र नवीन कापूस बाजारात येणे अद्याप अवधी असताना कापसाचे आंतरराष्ट्रीय बाजारपेठ घसरण्याची चिन्ह दिसत आहेत. संसर्गाच्या संख्येचा मुळे आणखी काही दिवस कापसाच्या भावात वाढ होण्याची अपेक्षा शेतकऱ्यांना थांबवण्याचा सल्ला देण्यात आलेला आहे. परिणामी यावर्षी सीसीआय आणि राज्य कापूस पण महासंघ सहभागी शेतकऱ्यांच्या संख्येत वाढ होण्याची शक्यता आहे.