Cotton Market Price : शेतकऱ्यांसाठी सध्याचे खरीप पिकाचे भाव पोषक नसल्याचे दिसून येत आहे.सोयाबीनचे उत्पादन सुद्धा घटून हमीभावाच्या आसपास दर मिळत आहे.केंद्राच्या धोरणामुळे शेतकऱ्यांच्या कंबरड मोडण्याचे चित्र सध्या दिसत आहे. सोयातेल आयात करून सोयाबीनचे तर निर्यात शुल्क आणि निर्यात मुळात वाढ करून कांद्याचे दर पाडले जात आहेत .सध्या कापसाचे उत्पादन कमी होऊन कापसाला कमी दर असल्याचे चित्र सुद्धा दिसत आहेत. वायदे बंदीला मुदत वाढ दिल्यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान होत असून शेतकऱ्यांची दिवाळी गोड होणार का असा प्रश्न निर्माण झालेला आहे.
मध्यम धाग्याच्या कापसाला सहा हजार 640 तर लांबच धाग्याच्या कापसाला सात हजार वीस रुपये प्रति क्विंटल एवढा हमीभाव केंद्र शासन नि जाहीर केला आहे. पण अनेक शेतकरी खाजगी व्यापाऱ्यांना थेट माल विक्री करतो दिसत आहेत. व्यापारी शेतकऱ्यांच्या घरी जाऊन कापूस खरेदी करत असल्यामुळे जास्तीत चे शेतकरी बाजार समिती बाजार घेऊन येत नाहीत. आज वरोरा बाजार समितीत कापसाला कमीत कमी सात हजार ते जास्तीत जास्त सात हजार दोनशे पन्नास रुपये प्रति क्विंटल एवढा भाव मिळालेला आहे.
आजचे कापसाचे दर ( Today’s cotton rates )
बाजार समिती | जात / प्रत | परिमाण | आवक | कमीत कमी दर | जास्तीत जास्त दर | सर्व साधारणदर | |
वरोरा | लोकल | क्विंटल | 201 | 7000 | 7225 | 7100 |