Saturday

15-03-2025 Vol 19

Farmers Loan Waiver Scheme : शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी !. दोन लाखापर्यंत होणार कर्जमाफी जाणून घ्यावी कोणती आहे योजना

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Farmer loan waiver scheme : महाराष्ट्र सरकारने शेतकऱ्यांसाठी दिली आनंदाची बातमी . महाविकास विकास आघाडीचे सरकार स्थापन झाल्यावर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी 21 डिसेंबर 2019 रोजी महात्मा ज्योतिराव फुले कर्जमुक्ती या योजनेची सुरुवात शेतकऱ्यां साठी केली आहे. एप्रिल दरम्यानच्या थकीत अल्प मुदतीचे पीक कर्ज माफ करून शेतकऱ्यांना दिलासा देण्याचा प्रयत्न सरकारने केला आहे.

मागील काही वर्षापासून 2015 ते 19 पर्यंत माफी सप्टेंबर 2019 पर्यंतच्या मुद्दल आणि व्यासह दोन लाख रुपयापर्यंत कर्जमाफी होती. जे अल्पभूधारक किंवा अल्प भूधारक असल्यास या लाभासाठी पात्र असणार आहे. माफ होणारी रक्कम दोन लाख रुपये पर्यंत कर्ज माफ केले जात आहे.

महात्मा ज्योतिबा फुले कर्ज माफी योजना ही राज्य सरकारने 30 सप्टेंबर पर्यंत अल्पकालीन पीक कर्ज पूर्ण गटन किंवा पूनगढीत पीक कर्जासाठी मर्यादा पर्यंत कर्जमाफीचे लाभ दिला आहे. तीस सप्टेंबर पर्यंत दोन लाख रुपये पेक्षा जास्त मुद्दल आणि व्याज थकबाकी असलेली पीक कर्ज खाती पुनरचर्चित कर्ज खाती महात्मा ज्योतिबा फुले या कर्जमाफीच्या लाभासाठी पात्र ठरणार नाही.

Mahatma Jyotiba fule karj mafi Yojana 2023 / महात्मा ज्योतिबा फुले कर्ज माफी योजना :

महात्मा ज्योतिबा फुले कर्ज माफी योजना ही महाराष्ट्र सरकारने राज्याचे शेतकऱ्यांसाठी सुरू केली आहे .या योजनेचे उद्देश म्हणजे शेतकऱ्यांना पाठवलेले व कर्जमुक्त करणे आहे. या योजनेची सुरुवात 21 डिसेंबर 2019 रोजी महाविकास आघाडी सरकारने केली होती.

महात्मा ज्योतिबा फुले योजनेची अधिकृत वेबसाईट :

mjpsky.maharashtra.gov.in

या साईट द्वारे तुम्ही अधिक माहिती जाणून घेऊ शकता.

Mahatma Jyotiba fule karj mafi Yojana list : महाराष्ट्र सरकार लवकरात महात्मा ज्योतिबा फुले कर्जमाफी योजनेची तिसरी लिस्ट जाहीर करणार असल्याचे राज्य सरकारने सांगितले आहे. ज्याला भरती शेतकऱ्यांची पहिली आणि दुसऱ्या यादीत नाव आलेले नाही त्या शेतकऱ्यांनी तिसरी यादी तपासावी व आपले नाव तपासून पहावे.

या योजनेची यादी पाहण्यासाठी तुम्ही तुमच्या जवळच्या आपले सरकार केंद्रावर जाऊन आपले नाव तपासून शकता. किंवा ग्रामपंचायतला भेट देऊन सुद्धा तुम्ही लिस्ट पाहू शकता. महाराष्ट्र शासनाने अल्प अत्यल्प भूधारक शेतकऱ्यांना कर्जमुक्त करून त्यांना आर्थिक सहाय्य देण्याचे उद्देश या योजनेद्वारे पूर्ण केले आहे.

  • महात्मा ज्योतिबा फुले योजनेला ऑफलाइन पद्धतीने अर्ज करण्याची संपूर्ण प्रक्रिया :
  • या योजनेसाठी अर्ज करण्यासाठी तुम्हाला राष्ट्रीयकृत बँकेमध्ये खाते असणे आवश्यक आहे .
  • खाते असल्यास तुम्हाला तुमच्या आधार कार्ड आणि बँक पासबुक घेऊन बँकेमध्ये जावे लागणार आहे.

योजनेसाठी आवश्यक असलेल्या सर्व कागदपत्रावर पूर्तता करून आणि ती पूर्ण झाल्यानंतर कर्जाची रक्कम तुमच्या बँक खात्यात हस्तरीत केली जाईल .

यानंतर तुम्ही महात्मा ज्योतिबा फुले कर्जमाफी योजनेसाठी कोणती ऑनलाईन अर्ज प्रक्रिया नाही त्यासाठी लाभार्थी अर्ज करण्यासाठी जवळच्या राष्ट्रीयकृत बँकेला प्रत्यक्ष भेट देऊन संपूर्ण माहिती जाणून घेतल्यानंतर अर्ज करावा.

हे पण वाचा :महाराष्ट्र राज्याच्या या भागात पुन्हा एकदा होणार जोरदार अवकाळी पाऊस, थंडी देखील चमकणार !

Rushikesh

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *