महिला वर्ल्ड कपची सुरुवात भारतासाठी झटका! स्मृती मंधाना स्वस्तात बाद, चाहत्यांची निराशा
IndW vs SLW Live Score : आज भारत vs श्रीलंका महिला वर्ल्ड कप चा पहिला सामना गुहाटी येथे सुरू झाला असून भारताची सुरुवात चांगली झालेली नाही. संघाच्या स्टार ओपन स्मृती मंधना फार काही करू शकले नाही आणि स्वस्तात माघारी परतली. चाहत्यांच्या अपेक्षांवर पाणी फिरल्याने मैदानात आणि टीव्हीसमोर बसलेल्या प्रेक्षकांमध्ये निराशेचे वातावरण आहे. श्रीलंकेने टॉस जिंकून … Read more