Agrim Crop Insurance : – मराठवाड्यामध्ये काही दिवसांपासून पावसाचा मोठा खंड पडलेला आहे. खरीप पिके आता अडचणीत आलेले आहेत त्यामुळे शेतकरी संकटात सापडला व शेतकऱ्यांची चिंता वाढत चालली आहे. शेतकऱ्यांना दिलासा मिळावा म्हणून बीड जिल्ह्यातील सर्व मंडळामध्ये कृषी महसूल विभागामार्फत पिक विमा कंपनीला सोबत घेऊन तातडीने पंचनामे करण्याचे निर्देश राज्याचे कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी प्रशासनाला दिले आहेत.
त्यानुसार जिल्हाधिकारी दीपा मुंडे यांनी याबाबत अधिसूचना काढली आहे त्यामुळे बीड जिल्ह्यातील 87 मंडळ 25% अग्रीम पिक विमा मंजूर करण्यात आले आहे त्यामुळे विमा कंपनीकडून शेतकऱ्यांना तात्काळ मदत देण्यात येणार आहे.
हे पण वाचा:- अतिवृष्टी अनुदान जाहीर हे करा तरच मिळेल अनुदान
संपूर्ण मराठवाड्यामध्ये निर्माण झालेल्या दुष्काळ परिस्थितीचा कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी छत्रपती संभाजी नगर येथील विभागीय आयुक्तालय कार्यालयात मराठवाड्यातील आठवी जिल्ह्यांची आडवा बैठक घेण्यात आली मराठवाड्यात नांदेड व हिंगोली हे दोन जिल्हे वगळता इतर जिल्ह्यांमध्ये पावसाचा मोठ्या प्रमाणात खंड पडलेला असून यामुळे खरीप हंगामातील पिके धोक्यात आलेले आहेत त्यामुळे तातडीने लवकरात लवकर पंचनामे करण्याचे निर्देश प्रशासनाला दिले होते.
त्यानंतर बीडच्या जिल्हाधिकारी दीपा मुंडे यांनी शेतकऱ्यांना दिलासा मिळवा म्हणून सर्व मंडळामध्ये कृषी महसूल विभागामार्फत पिक विमा कंपनीला सोबत घेऊन नमस्कार सुंदर जिल्ह्यात तालुक्यामधील 87 मंडळामध्ये पावसाचे कमी प्रमाणात संभाव्य नुकसान हे सरासरी उत्पन्नाच्या 50 टक्के पेक्षा अधिक असल्याचे निकष काढला आहे.
दिलेल्या अधिसूचना निर्गमित करत 87 महसूल विभागातील सोयाबीन मूग आणि उडीद उत्पादक शेतकरी यांना ८५ टक्के ॲग्री पिक विमा देण्यात यावा अशा पद्धतीने आदेश काढण्यात आले आहेत या ग्रीन पीक विम्याचे एक महिन्यात वितरण होणार आहेत. त्यामुळे बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात दिलासा मिळणार आहे.