Aadhaar Card Information : तुम्हाला तर माहीतच आहे आधार कार्ड हे सध्याच्या जीवनातील महत्त्वाचे दस्तावेज बनले आहेत. नोकरीच्या कामात, सरकारी कामात हे उपयोगी पडते. किंवा शाळेत प्रवेश घेण्यापूर्वी ते जमीन नोंदणी करणे पर्यंत अशाच अनेक कामांसाठी हे दस्तावे ज उपयोगी पडते.
परंतु आधार कार्डवर लोकांच्या अशा अनेक चुका झालेल्या असतात. त्या चुका दुरुस्त करण्यासाठी सेवा सेतू सुरू करण्यात आलेले आहेत. त्या सेवा शेतूच्या मदतीने तुम्ही तुमच्या आधार कार्ड वरील चुका दुरुस्त करू शकता.
तुमच्या आधार कार्ड वरील काही माहिती चुकीची असल्या ती लवकर अपडेट करा तुम्ही न केल्यास तुम्ही अनेक सरकार योजना पासून आणि सरकारी दिल्या जाणाऱ्या लाभांपासून वंचित राहू शकता. जेव्हा तुम्हाला आर्थिक पैशाची गरज भासते तुम्ही कर्ज घेण्याचा विचार करता तेव्हा तुम्हाला आधार कार्ड मधील दिलेली सर्व माहिती बरोबर भरावी लागते .
आधार कार्ड करणारी संस्था UIDAI तुम्हाला अपडेट करण्याचा पर्याय देत आहे. तुम्ही त्यांच्या अधुकृत वेबसाईटला भेट देऊन फोटो नाव पत्ता वडिलांचे नाव इत्यादी अपडेट करू शकता परंतु या सर्व माहितीमध्ये काही चालू माहिती आहे जी तुम्ही अपडेट करू शकता पण तुम्ही एकदाच ती अपडेट करू शकता. ती माहिती म्हणजे तुमचे दिलेला पत्ता पत्ता फक्त तुम्ही एकदाच बदलू शकता पण तुमचा पत्ता बदलण्यासाठी तुम्हाला पासपोर्ट रेशन कार्ड किंवा इतर त्याचे पुरावे द्यावे लागतील.
आधार कार्ड वरील पत्ता बदलण्यासाठी काय करावे लागेल.
तुम्ही तुमच्या आधार कार्ड वरील पत्ता ऑनलाइन पद्धतीने बदलू शकता त्यातील दिलेली सर्व माहिती काळजीपूर्वक वाचा कारण दिलेली सर्व माहिती खूप वेळा बदलत असते तिसऱ्यांदा बदल करायचा असल्यास तर त्यासाठी आधार केंद्रावर जावे लागेल इथे तुम्ही माहिती पुन्हा बदलू शकता.
आधार कार्ड मध्ये दिलेली सर्व माहिती अत्यंत संवेदनशील असते त्यामुळे अशा परिस्थितीत तुम्ही ही माहिती कोणालाही शेअर करू नका. त्यात भरपूर बायोमेट्रिक डेट उपलब्ध असतो या कारणास्तव त्याची काळजी घेणे महत्त्वाचे आहे.
सध्या आदराच्या माध्यमातून खूप फसवणूक केली जात आहे म्हणजे तुमची बँक खाते असल्यास ते रिकामे खेळणे आधार कार्डची फसवणूक करण्यासाठी तुमचे आधार कार्ड सुरक्षित ठेवावे लागते आणि अनोळखी लोकांपासून शक्यतो दूर ठेवा.