Jeep discount offers : 2023 हे वर्ष संपत असताना ऑटो मार्केटमध्ये कारवर शानदार डिस्काउंट ऑफर्स सुरू झाले आहेत अनेक कंपन्या त्याच्या मॉडेल्सवर विविध सूट देत आहे रोड एसयूव्हीसाठी प्रसिद्ध जीप आपल्या एका मॉडेलवर ग्राहकांना 11.85 लाख रुपयांपर्यंतचे डिस्काउंट देत आहे वर्ष संपण्यापूर्वी सध्याचा स्टॉक संपवणार आणि विक्रीला चालना देणे हा या मागचा उद्देश आहे चला मग जाणून घेऊ कोणत्या कारभार किती सूट दिली जात आहे.
सध्या ग्राहकांना जीप चेरोकीवर 11.85 लाख रुपयापर्यंत डिस्काउंट मिळू शकतात याशिवाय डिसेंबर 2023 मध्ये जीप कंपास आणि मेरिडियन वरही ऑफर उपलब्ध आहे. जीप कंपास ही कंपनी भारतातील एंट्री लेवल ऑफर आहे. ज्याच्या एक्स शोरूम किमती 20.49 लाख रुपयापर्यंत सुरू होतात. जीप कंपास वर डिसेंबर 2023 मध्ये एकूण 1.5 लाख रुपयांच्या ऑफर्स उपलब्ध आहेत. ज्या या महिन्याच्या शेवटपर्यंत वैद्य आहेत. याशिवाय मीडिया रिपोर्टर्स नुसार, काही डीलर्स अतिरिक्त ऑफर्स म्हणून 25 हजार रुपयांचा एक्सचेंज बोनस आणि पंधरा हजार रुपयांचा कॉर्पोरेट लाभ देखील देत आहे.
जीप मेरिडियन
जीप लाईन अपमधील हे एक नवीन वाहन आहे 2022 मध्ये मेरिडियन लॉन्च करण्यातं आले. डिसेंबर 2023 मध्ये 7 सीटर कारभार चार लाख रुपयांची रोग सवलत दिली जातं आहे. तर निवडक डीलरशिप अतिरिक्त 25 हजार रुपये एक चेंज बोनस आणि 30 हजार रुपये कॉर्पोरेट फायदे देत आहे.
जीप ग्रँड चेरोकी
जीपची भारतातील प्रमुख एस यु व्ही ग्रँड चेरोकी आहे ज्यामध्ये सर्वात मोठ्या ऑफर्स आहेत. यावर कंपनी 11.85 लाख रुपयापर्यंत सूट आणि फायदे देत आहे. जीप ग्रँड चेरोकी २७०bhp 2.0- लिटर पेट्रोल इंजिनसह येते, जी 8 स्पीड ऑटोमॅटिक गेअर बॉक्सची जोडलेली आहे.