Pm Kisan update : सरकार शेतकऱ्यांसाठी नवीन नवीन योजना घेऊन येत आहे व शेतकऱ्यांना आर्थिक पाठिंबा देत आहे. आता सरकार शेतकऱ्यांसाठी घेऊन आले आहे DBT योजना या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना होणार मोठा फायदा जाणून घ्या संपूर्ण माहिती .
DBT scheme ( direct benefit transfer ) : केंद्र सरकार शेतकरी बांधवांसाठी विविध नवीन नवीन योजना राबवित आहे जेणेकरून देशातील शेतकऱ्यांना आर्थिक मदत दिली जात आहे व शेतकऱ्यांना पाठबळ तिला जात आहे. शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती सुधारावी या विचाराने सरकार नवीन नवीन योजना शेतकरी बांधवांसाठी घेऊन येत आहे .
पाहत आहोत शेतकऱ्यांसाठी सरकार पी एम किसान योजना देखील राबवण्यात जात आहे . यानंतर प्रधानमंत्री सन्मानित योजना देखील चालवली जात आहे या योजनेअंतर्गत शेतकरी ना दरवर्षी सहा हजार रुपये दिले जात आहे या योजनेला जगातील सर्वात मोठी योजना म्हणून दर्शवित आहे DBT ( direct benefit transfer) असे या योजनेला नाव देण्यात आले आहे.
प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत केंद्र सरकारने आतापर्यंत शेतकरी बांधवांना 14 हप्ते शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमा केले आहे. आता शेतकरी बांधवांना 15 हप्त्याची वाट पाहत आहे . 15 हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यावर नोव्हेंबर एंडिंग पर्यंत जमा होणार आहे , या योजनेअंतर्गत तुम्ही आतापर्यंत या योजनेला नोंदणी केली नसेल तर या योजनेला नोंदणी करून घ्यावा . व नोंदणी करताना शेतकरी बांधवांनी काही गोष्टींची काळजी घ्या जेणेकरून तुमचे येणारे पैसे डायरेक्ट तुमच्या खात्यावर जमा होतील .
या गोष्टींची घ्यावा काळजी :
तुम्ही जर नवीन प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना अर्ज करीत असाल तर या गोष्टीची घ्या काळजी .
सर्वप्रथम आपले नाव तपासून घ्या त्यानंतर मोबाईल क्रमांक खाते क्रमांक आधार कार्ड क्रमांक पत्ता तपासावा . जर शेतकरी बांधवांची ही केवायसी अद्याप झालेली नसेल तर त्यांनी ते लवकरात लवकर करून घ्यावा असे सरकारने आदेश दिले आहे . प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना इ केवायसी करणे आता अनिवार्य झाले आहे .
इ केवायसी करण्यासाठी येथे क्लिक करा __
Pm Kisan Yojana : केंद्र सरकारने शेतकरी बांधवांसाठी सुरू केलेली प्रधान मंत्री किसान सन्माननीती योजना अंतर्गत शेतकरी बांधवांना दरवर्षी सहा हजार रुपये इतकी रक्कम दिली जात आहे . या योजनेअंतर्गत हे पैसे शेतकऱ्यांना चार हप्त्यामध्ये त्यांच्या अकाउंट ला पाठवण्यात येत आहे , जसे की प्रत्येकी दोन हजार रुपयांच्या तीन वेगवेगळ्या हत्यांमध्ये ही रक्कम शेतकऱ्यांना देण्यात येत आहे. जर तुम्ही प्रेम किसान योजनेअंतर्गत लाभार्थी असाल आणि अद्याप तर तुम्ही केव्हाही केली नसेल तर तुम्ही पंधरा वेळा हप्त्यापासून वंचित राहू शकणार आहेत , त्यामुळे तुम्ही लवकरात लवकर ये केवायसी करून घेणे गरजेचे आहे