Ration Card Decision : शिधापत्रिका धारकांसाठी शासकीय रेशन दुकानातून मिळणारे धान्य त्याच महिन्यात किंवा पुढील महिन्यामध्ये ठराविक कालावधीपर्यंत घेण्याची मुभा होती. आताही मुबारक करण्यात आलेली असून त्या त्या महिन्यातच रेशन घेणे अनिवार्य करण्यात आलेले आहे अन्यथा तुम्हाला रेशन मिळणार नाही. ज्या त्या महिन्यातच रेशन घेतले तर तुम्हाला पुढील महिन्यामध्ये रेशन मिळेल, अन्यथा तुमचे रेशन बंद होईल.
दुसऱ्या महिन्यामध्ये सात तारखेपर्यंतची मुभा रद्द करण्यात आली आहे.
- रेशन कार्ड धारकांना विविध कारणांनी आपले रेशन त्याच मेहनत घेणे शक्य होत नसल्याने
- अशावेळी कार्डधारक पुढील महिन्याच्या सात तारखेपर्यंत रेशन घेण्याची मुभा होती.
- आता ही मुबारक करण्यात आलेली आहे त्यामुळे रेशन घेण्यास विसरू नका. पुढील महिन्याची सात तारीख गृहीत धरून शिल्लक धान्य घेण्यासाठी दुकानात गेल्यास धान्य तुम्हाला मिळणार नाही. असा शासन निर्णय जारी करण्यात आलेला आहे.
शिल्लक धान्याचा प्रश्नही निकाली
- ई मुबारक करण्यात आली असून रेशन दुकानातून उतरण होणारा धान्य बाबत काही तक्रारी बाबत संबंधित शिरा वापर नियंत्रण कार्यालयाशी संपर्क साधण्याचे आव्हान अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण किंवा वाघाने केलेले आहे या शिल्लक धान्यांची आकडे मोड करताना होणारा भ्रष्टाचार या निर्णयामुळे रोखला जाऊ