Thursday

13-03-2025 Vol 19

Onion Price Today’s: कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी कांद्याच्या भावात वाढ

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Onion Price Today’s:-नमस्कार शेतकरी बांधवांनो, digitalpor.in वर आपले स्वागत आहे. आज आपण जाणून घेणार आहोत आजचे कांद्याचा बाजारभाव, जर आपल्या शेतात किंवा घरी कांदा असेल, तर सर्व कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी समोर येत आहे. चालू वर्षात पाऊस काळ कमी असल्यामुळे शेतात पाहिजे तसे उत्पन्न मिळत नाही. त्यामुळे येत्या काही दिवसात कांद्याच्या भावात चढ-उतार होत आहे. सध्या कांद्याचा भाव जरी 25 ते 30 रुपये/KG असला, तरी येत्या काळात कांद्याचा भाव वाढेल अशी शक्यता दर्शवली जात आहे.

महाराष्ट्रातील वेगवेगळ्या बाजार समितीमध्ये असलेल्या कांद्याची आवक किती आहे, व कांद्याला मिळालेला दर/ किंमत जास्तीत जास्त, कमीत कमी व सर्वसाधारण दर हा किती आहे. याबद्दल आपण सविस्तर माहिती पाहणार आहोत. महाराष्ट्र राज्यात कांद्याचे भाव बऱ्याच प्रमाणात घसरलेले केल्या काही आठवड्यात पाहायला मिळाले आहे. पण आता कांद्याचे भाव वाढण्याच्या दिशेने पाहायला मिळत आहेत.

Onion Price Today’s

बाजार समितीराज्यशेतमालजात/प्रतआवककमीत कमी दरजास्तीत जास्त दरसर्वसाधारण दर
कोल्हापूरमहाराष्ट्रकांदा3402 क्विंटल100025001800
अकोलामहाराष्ट्रकांदा235 क्विंटल150025002400
औरंगाबादमहाराष्ट्रकांदा4092 क्विंटल40022001300
मुंबई-कांदा मार्केटमहाराष्ट्रकांदा3861 क्विंटल100025001750
खेड -चाकणमहाराष्ट्रकांदा150 क्विंटल100022001800
सातारामहाराष्ट्रकांदा113 क्विंटल150024001950
सोलापूरमहाराष्ट्रकांदालाल10465 क्विंटल10033001200
धुळेमहाराष्ट्रकांदालाल271 क्विंटल20021001800
जळगावमहाराष्ट्रकांदालाल317 क्विंटल30020371250
पंढरपूरमहाराष्ट्रकांदालाल332 क्विंटल20028001800
पेनमहाराष्ट्रकांदालाल486 क्विंटल240026002400
सांगलीमहाराष्ट्रकांदालोकल2047 क्विंटल50026001550
पुणेमहाराष्ट्रकांदालोकल9507 क्विंटल90025001700
पुणे-खडकीमहाराष्ट्रकांदालोकल15 क्विंटल100017001350
पुणे-पिंपरीमहाराष्ट्रकांदालोकल27 क्विंटल100024001700
पुणे-मोशीमहाराष्ट्रकांदालोकल547 क्विंटल80020001400
चाळीसगाव-नागदरोडमहाराष्ट्रकांदालोकल2100 क्विंटल30020711850
मलकापूरमहाराष्ट्रकांदालोकल242 क्विंटल100024001500
कामठीमहाराष्ट्रकांदालोकल11 क्विंटल160020001800
कल्याणमहाराष्ट्रकांदाउन्हाळी3 क्विंटल210023002200
येवलामहाराष्ट्रकांदाउन्हाळी2000 क्विंटल35022611950
लालसगाव-विंचूरमहाराष्ट्रकांदाउन्हाळी3500 क्विंटल80025602200
मालेगाव-मुंगसेमहाराष्ट्रकांदाउन्हाळी10000 क्विंटल60023002000
जुन्नर-ओतूरमहाराष्ट्रकांदाउन्हाळी11361 क्विंटल100025101750
सिन्नरमहाराष्ट्रकांदाउन्हाळी800 क्विंटल30022961950
सिन्नर-नायगावमहाराष्ट्रकांदाउन्हाळी391 क्विंटल50024012100
सिन्नर-वडांगळीमहाराष्ट्रकांदाउन्हाळी120 क्विंटल50020651900
कळवणमहाराष्ट्रकांदाउन्हाळी3100 क्विंटल40025251800
मनमाडमहाराष्ट्रकांदाउन्हाळी2300 क्विंटल70024112100
लोणंदमहाराष्ट्रकांदाउन्हाळी370 क्विंटल70025001800
पिंपळगाव-बसवंतीमहाराष्ट्रकांदाउन्हाळी720 क्विंटल70023001700
पिंपळगाव (ब)-सायखेडामहाराष्ट्रकांदाउन्हाळी2750 क्विंटल70022521950
भुसावळमहाराष्ट्रकांदाउन्हाळी17 क्विंटल150018001600
वैजापूरमहाराष्ट्रकांदाउन्हाळी1460 क्विंटल60023001900

हे पण वाचा:-

अशाच नवनवीन माहितीसाठी आमच्या व्हाट्सअप ग्रुपला जॉईन करा

Krushna

One thought on “Onion Price Today’s: कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी कांद्याच्या भावात वाढ

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *