Indian Navy Bharti 2023 :- विद्यार्थी मित्रांसाठी व पदवीधरांसाठी आनंदाची बातमी आहे. भारतीय नौदल अकादमी(Indian Navy Bharti 2023 ) येथे रिक्त पदांसाठी भरती केली जाणार आहे . भरती बाबत अधिसूचना जारी करण्यात आली आहे अधिसूचनेनुसार एकूण 35 रिक्त पदे भरले जाणार असून भरती प्रक्रिया 4 ऑगस्ट 2023 पासून सुरु होणार आहे.
Indian Navy Bharti 2023 :- आपण या पद भरती संदर्भात माहिती जाणून घेणार आहोत. इंडियन नेव्ही अंतर्गत SSC एक्झिक्युटिव्ह ( माहिती तंत्रज्ञान ) या रिक्त जागा भरण्यात येणार आहेत यासाठी पदानुसार पात्र असणारे उमेदवारांकडून लवकरात अर्ज मागवण्यात येणार आहेत. उमेदवाराला अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचे आहेत . अर्ज करण्याची तारीख 4 ऑगस्ट 2023 पासून सुरु होतील व अर्ज करण्याची शेवटची तारीख 20 ऑगस्ट 2023 पर्यंत असेल.
शैक्षणिक पात्रता (Educational Qualification ) : माहिती तंत्रज्ञान/ सॉफ्टवेअर प्रणाली/सायबर सुरक्षा/सिस्टम प्रशासन ,आणि नेटवर्किंग/ संगणक प्रणाली आणि नेटवर्किंग/ डेटा विश्लेषण कृत्रिम बुद्धिमत्ता/ M.SC./ BE/ B. Tech/ M.Tech/संगणक विज्ञान आणि अभियांत्रिकी/ संगणक अभियांत्रिकी किंवा BCA/ BSC/ संगणक विज्ञान माहिती तंत्रज्ञान MCA
ऑनलाइन अर्ज करण्याची तारीख : 04 ऑगस्ट 2023 पासुन
अर्ज करण्याची शेवटची तारीख : 20 ऑगस्ट 2023 पर्यंत
ऑनलाइन अर्ज करण्यासाठी इथे क्लिक करा :- Apply online
अधिकृत PDF जाहिरात पाहण्यासाठी इथे क्लिक करा :- Indian Navy Bharti PDF
अशाच नवीन माहितीसाठी आमचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा जेणेकरून नोकरी विषयी माहिती तुम्हाला लवकरात लवकर मिळेल ग्रुप जॉईन करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायाचा वापर करा
| To Telegram Group | Click here to join |
| WhatsApp group | Click here to join |
| Instagram account | Click here to follow |