Thursday

13-03-2025 Vol 19

LIC च्या या भन्नाट योजनेमध्ये मिळणार तुम्हाला 22 लाख रुपये, वाचा सविस्तर

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

LIC Yojana News : एलआयसी कन्यादान पॉलिसी ही एक सुरक्षित आणि फायदेशीर विमा योजना आहे. यामध्ये मुलीच्या शिक्षणासाठी आणि तिच्या विवाहासाठी एक मोठा आर्थिक आधार निर्माण करण्यास मदत होते. कर सवलतीचे लाभ आणि अपघाती संरक्षण यामुळे ही योजना एक विशेष आकर्षक ठरत आहे. जर तुम्ही देखील गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल आणि भविष्यासाठी व तुमच्या मुलीसाठी ही योजना फायदेशीर ठरणार आहे. LIC Yojana News

LIC कन्यादान पॉलिसी म्हणजे काय?

Lic कन्यादान पॉलिसी ही एक संरक्षण आणि गुंतवणुकीचा अनोखा संगम आहे. या योजनेतून विमाधारकाला कर लाभासह मोठी परिपक्वता रक्कम प्राप्त होते. ही योजना प्रामुख्याने इतिहासाचे 25 वर्षाच्या कालावधीसाठी डिझाईन केलेली आहे यामध्ये नागरिकांना मोठा फायदा होत आहे.

कशाप्रकारे गुंतवणूक करू शकता

  • या पॉलिसीत गुंतवणूक करण्यासाठी मुलीच्या वडिलांचे वय 18 तर 50 वर्षाच्या दरम्यान असावे.
  • प्रीमियम मासि, तिमाही, सहमाही किंवा वार्षिक आजारावर भरता येते.
  • उदाहरणार्थ, जर कोणी पंचवीस वर्षाच्या मुदतीची योजना निवडली, तर त्याला 22 वर्षे नियमितपणे प्रीमियम भरावा लागतो. ही पॉलिसी पंचवीस वर्षानंतर परिपक्व होते आणि मुलीच्या उच्च शिक्षणासाठी किंवा विवाहासाठी निधी उपलब्ध करून देते.

कर्ज व कर सवलतींचे लाभ

  • गरज पडल्यास पॉलिसीधारकाला कर्ज देण्याची सुविधा उपलब्ध आहे.
  • पॉलिसी किमान दोन वर्ष असल्यास, ती सोडवणे ही सोपे होते.
  • कलम 80 c. अंतर्गत पृथ्वीवर कर सवलत मिळते, तर कलम 10 D अंतर्गत परिपक्वता रक्कम कर्मुक्त राहते.

22.5 लाखांचा निधी कसा मिळवायचा

  • उदाहरणार्थ जर तुम्ही वार्षिक ₹41,367 प्रीमियम भरला, तर मासिक रक्कम सुमारे ₹3,445 असेल.
  • 22 वर्ष प्रीमियम भरल्यानंतर 25 वर्षाच्या मुदतीच्या शेवटी तुम्हाला ₹ 22.5 लाखांचा परिपक्वता निधी मिळेल.

मृत्यू झाल्यास फायदे

  • पॉलिसी मुदत विमाधारकाचा मृत्यू झाल्यास नामनिर्देशक व्यक्तीला नियमित वार्षिक रक्कम दिली जाते.
  • अपघाती मृत्यूच्या बाबतीत ₹10 लाख, तर सामान्य मृत्यूच्या बाबतीत ₹5 लाख रुपयांची तात्काळ आर्थिक मदत दिली जाते.

शेवटी….

  • एलआयसी कन्यादान पॉलिसी तुमच्या मुलीच्या उज्वल भविष्याचा आर्थिक पाया मजबूत करण्यासाठी सर्वोत्तम पर्याय आहे. ही योजना निवडून तुम्ही शिक्षण आणि युवासाठी आवश्यक निधी वेळेवर उपलब्ध करू शकता.

Rushi

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *