आधार कार्डवर 1 ऑगस्ट पासून नवीन नियम लागू, केंद्र सरकारचा मोठा निर्णय!


WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Aadhar Card New Rules: नमस्कार मित्रांनो, आधार कार्ड वर एक ऑगस्ट पासून नवीन नियम लागू करण्यात आला आहे. केंद्र सरकारने आधार कार्ड ची ही सुविधा बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. आधार कार्ड वर कोणते नवीन नियम लागू होणार आहेत याबद्दल सर्व सविस्तर माहिती आपण जाणून घेणार आहोत.

तुमच्या आधार कार्ड अपडेट करण्यासाठी येथे क्लिक करा

आयकर वितरण दाखल करताना, त्याचबरोबर पॅन साठी अर्ज करताना यापुढे आधार अर्जाचा नोंदणी क्रमांक ग्राह्य धरला जाणार नाही. एक ऑगस्ट पासून हा नियम लागू करण्यात येणार आहे. केंद्र सरकारने ही सुविधा बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे आधार कार्डचा हा नवीन रुल तुम्हा सर्वांना माहीत असणे आवश्यक आहे.

आयकर वितरण दाखल करताना किंवा पॅन कार्ड साठी ऑनलाईन अर्ज करताना आधार अर्जाचा नोंदणी क्रमांक देण्याचा पर्याय यापूर्वी उपलब्ध होता. ही सुविधा 2017 पासून चालू होती. मात्र आता त्याप्रमाणे पॅन अर्ज करता येणार नाही. असा केंद्र सरकारने नवीन नियम काढला आहे.

राज्य शासनाचा मोठा निर्णय! या नागरिकांना एका पुराव्यावर मिळणार नवीन शिधापत्रिका

हा निर्णय काढण्याचा उद्देश काय?

आधार अर्जाच्या नोंदणी क्रमांक द्वारे एकापेक्षा जास्त पॅन निर्माण होऊ शकतात. त्यामुळे पॅन चा गैरवापर होऊ शकतो. हा गैरवापर टाळण्यासाठी केंद्र सरकारने हा निर्णय घेतला आहे. माणसाच्या जीवनात पॅन कार्ड हे खूप महत्त्वाचे डॉक्युमेंट आहे त्याचा गैरवापर होऊ नये म्हणून केंद्र सरकारने हा निर्णय घेतला आहे. Aadhar Card New Rules

सोने, चांदी, मोबाईलच्या किमती कमी! अर्थसंकल्पानंतर काय स्वस्त आणि काय महाग झाले जाणून घ्या संपूर्ण यादी

आधार व आधार नोंदणी क्रमांक फरक काय?

आधार कार्डचा आधार क्रमांक हा 12 आकडी क्रमांक आहे. तर आधार नोंदणी क्रमांक हा 14 आकडी क्रमांक असतो. आधार आधार नोंदणी क्रमांक हा आधारचा अर्ज दाखल करताना दिला जातो. त्या क्रमांकात तारीख आणि वेळ निश्चित केलेले असते. आता नोंदणी क्रमांक वर पॅन काढता येणार नाही असा केंद्र सरकारने निर्णय घेतला आहे.

Disclaimer:- आम्ही आणि आमच्या टीमने आतापर्यंत ही माहिती दिली आहे. तुम्हाला शैक्षणिक माहिती, सरकारी योजना, नवीनतम नोकऱ्या, दैनंदिन अपडेटशी संबंधित माहिती देणे हा आमचा उद्देश आहे. जेणेकरुन तुम्हाला त्याबद्दल अधिक चांगल्या प्रकारे जाणून घेता येईल आणि समजेल. यासंबंधी कोणताही निर्णय तुमचा अंतिम निर्णय असेल. यासाठी आम्ही किंवा आमच्या टीमचा कोणताही सदस्य जबाबदार राहणार नाही.

अशाच नवनवीन माहितीसाठी आमच्या व्हाट्सअप ग्रुपला जॉईन करा

धन्यवाद !

Leave a Comment

error: Content is protected !!