7 Seater Cars: मित्रांनो फोर व्हीलर गाडी असणे सर्वांचे एक स्वप्न असतं. भारतीय बाजारपेठे मधील हुंदाई कारला मोठी मागणी आहे. जर तुम्ही गाडी खरेदी करण्याचा विचार करत असाल तर आणि तुमचे कुटुंब मोठे असेल तर ही गाडी तुम्ही खरेदी करू शकता. मारुती सुझुकी नंतर हुंडाई विदेशी सर्वाधिक मोठी कार विकणारी कंपनी आहे Hyundai Creta आणि Venue व्यतिरिक्त कंपनीच्या 7 सीटर कार Alcázar मला देखील खूप सध्या मागणी आहे.
तुम्हालाही एसयूव्ही कार खरेदी करायची असेल तर तुमच्यासाठी चांगली संधी आहे कारण हुंडाई डीलर्स या महिन्यात Alcazar and वर सूट देत आहे हे फायदे रोख सवलत एक्सचेंज होणार आणि कॉपरेट सुटे या स्वरूपामध्ये उपलब्ध आहे याचबद्दल आपण आज सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत.
35,000 रुपयांपर्यंत बेनिफिट
भारतीय बाजारपेठेमध्ये Alcázar किमतीत 16.77 लाख रुपये पासून सुरू होतात ही ऑफर महिन्याच्या शेवटपर्यंत वैद्य आहे.
कंपनी नोव्हेंबर 2023 मध्ये हुंडई Alcazar वर 35 हजार रुपयांपर्यंत बेनिफिट देत आहे या फायद्यांमध्ये पंधरा हजार रुपयांची रोख सुट आणि वीस हजार रुपयांचा एक्सचेंज बोनस समाविष्ट आहे ही सवलत ऑफर आणि महिन्याच्या आकरे पर्यंत उपलब्ध असणार आहे.
सर्व प्रकार 6 एअरबॅगसह सुसज्ज
या महिन्याच्या सुरुवातीला कंपनीने हुंडई ने आणि Alcazar अपडेट दिलेली आहे या तीन लाईन एस यु सर्व प्रकार सहा इयर बॅग सुसज्ज आहेत सहा एअरबॅकसह सुसत जो असलेले सर्व मॉडेलची स्टॅंडर्ड म्हणून विक्री करणारा हा भारत पहिला ब्रँड बनलेला आहे.