Thursday

13-03-2025 Vol 19

सरकारकडून सर्वसामान्यांना मिळणार मोठा दिलासा! पेट्रोल-डिझेल होणार स्वस्त?

त्याचबरोबर सरकार सर्वसामान्यांना मोठा दिलासा देऊ शकते. या अर्थसंकल्पात पेट्रोल डिझेलच्या किमती कमी होण्यासाठी काही मोठ्या घोषणा केल्या जाऊ शकतात असे सूत्रांनी सांगितले आहे. पेट्रोल डिझेल स्वस्त होऊ शकते: इंधनावरील उत्पादन शुल्क कमी केल्यास पेट्रोल डिझेल स्वस्त होऊ शकते. त्याचबरोबर ग्राहकांच्या उपयोगी इलेक्ट्रॉनिक्स वस्तू स्वस्त होण्याची शक्यता आहे. सोन्यावर कर वाढविल्यास ते महाग होऊ शकते.

👇👇👇👇

शहरानुसार पेट्रोल डिझेलचे दर जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा

सध्या पेट्रोलचे दर भारतात 103.50 पर लिटर एवढे आहे. यात घसरण होण्याची शक्यता अर्थसंकल्प नंतर वर्तवली जात आहे. त्याचबरोबर सध्या डिझेलचे दर 90.03 रुपये पर लिटर एवढे आहे. बजेट नंतर यात देखील घसरण होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्याचबरोबर एलपीजी गॅस सिलेंडरच्या दरात देखील घसरण होणार असल्याचे सांगितले जात आहे. सध्या एलपीजी गॅस सिलेंडर 802.50 रुपयाला आहे. बजेट सादर झाल्यानंतर यात घसरण होणार की नाही हे पाहण्यासारखे राहणार आहे.

👇👇👇👇

शहरानुसार पेट्रोल डिझेलचे दर जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा