Weather Update IMD : राज्यामध्ये पुढील तीन ते चार दिवस मुसळधार पावसाचा इशारा; नवीन अंदाज पहा

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Weather Update IMD | राज्यातील शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर आलेली आहे. ती म्हणजे महाराष्ट्रातील काही भागांमध्ये येणाऱ्या काळात चार ते पाच दिवस पावसाच्या सरी बरसणार असल्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे. यामुळे भारतीय हवामान खात्याचा नवीन अंदाज जाणून घेणे खूप गरजेचे आहे चला तर जाणून घेऊया सविस्तर माहिती. Weather Update IMD

गेले काय दिवसांपासून राज्याच्या हवामानामध्ये बदल पाहिला मिळत आहे. यामुळे शेतकऱ्या बांधवांना मोठ्या तडजोडी करायला लागत आहेत. अशा तर त्यांच्यासाठी एक महत्त्वाचा इशारा समोर आलेला आहे. तो म्हणजे याच्या काळामध्ये म्हणजे चार ते पाच दिवसात राज्यामध्ये हलक्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे.

भारतीय हवामान खात्याकडून सध्या ही मोठी अपडेट असल्याने सर्वत्र चर्चेचा विषय बनत चालला आहे. येता सोमवारपासून विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये गारपीट होण्याची शक्यता वर्तवली आहे. यामुळे भारतीय हवामान खात्याने दिलेल्या अंदाजानुसार, पुढील तीन ते चार दिवसात राज्यात हलके ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडेल असे शक्यता वर्तवली आहे.

नुसता पाऊसच नाही तर सोसायटीच्या वारा वाहण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे. खरे तर या हवामान अंदाज मध्ये विदर्भातील वातावरण सोमवार पासून बदलणार असल्याची शक्यता आहे. तर वातावरणात बदल झाल्यास विदर्भामध्ये गारपीटीची शक्यता असल्याने शेतकरी बांधवांनी योग्य ती नियोजन करणे आवश्यक आहे अन्यथा नुकसानीला सामोरे जाऊ लागू शकते.

हे पण वाचा | Maharashtra Weather Update : राज्यात आणखी काही दिवस पावसाची शक्यता, वाचा सविस्तर

Leave a Comment