Tur Rate: नमस्कार शेतकरी मित्रांनो, आज तुरीच्या बाजारभावात मोठी वाढ झाली आहे. तूर उत्पादक शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी समोर येत आहे. मागील काही दिवसापासून तुरीच्या बाजारभावात वाढ होताना दिसून येतो आहे. मात्र आज झालेल्या बाजारात तुरीचे भाव अकरा हजाराच्या वर चालल्याचे दिसून येत आहे.
यावर्षीच्या हगामी पाऊस कमी असल्यामुळे सर्वच पिकाच्या उत्पन्नात घट झाली आहे. तुर पिकात सर्वात जास्त घट झाल्यामुळे तुरीचे भाव हे वाढताना दिसत आहेत. तुरीचे भाव सध्या दहा हजार ते अकरा हजार दरम्यान असून बाजार समितीत आवक देखील कमी दिसून येत आहे त्यामुळे येणाऱ्या काळात आणखीन वाढण्याची शक्यता आहे.
पहा आजचे तूर बाजार भाव
बाजार समिती: लालसगाव निफाड
शेतीमाल: तूर
परिणाम: क्विंटल
आवक: 2
कमीत कमी दर: 8800
जास्तीत जास्त दर: 9000
सर्वसाधारण दर: 8900
बाजार समिती: शहादा
शेतीमाल: तूर
परिणाम: क्विंटल
आवक: 40
कमीत कमी दर: 7500
जास्तीत जास्त दर: 10350
सर्वसाधारण दर: 9550
बाजार समिती: दोंडाईचा
शेतीमाल: तूर
परिणाम: क्विंटल
आवक: 165
कमीत कमी दर: 6100
जास्तीत जास्त दर: 10100
सर्वसाधारण दर: 9750
बाजार समिती: बार्शी वैराग
शेतीमाल: तूर
परिणाम: क्विंटल
आवक: 13
कमीत कमी दर: 10000
जास्तीत जास्त दर: 10900
सर्वसाधारण दर: 10190
बाजार समिती: राहुरी वांबोरी
शेतीमाल: तूर
परिणाम: क्विंटल
आवक: 18
कमीत कमी दर: 9700
जास्तीत जास्त दर: 10200
सर्वसाधारण दर: 10080
Tur Rate
बाजार समिती: पैठण
शेतीमाल: तूर
परिणाम: क्विंटल
आवक: 25
कमीत कमी दर: 9450
जास्तीत जास्त दर: 10500
सर्वसाधारण दर: 10100
बाजार समिती: भोकर
शेतीमाल: तूर
परिणाम: क्विंटल
आवक: 90
कमीत कमी दर: 9500
जास्तीत जास्त दर: 9950
सर्वसाधारण दर: 9700
बाजार समिती: कारंजा
शेतीमाल: तूर
परिणाम: क्विंटल
आवक: 2200
कमीत कमी दर: 9000
जास्तीत जास्त दर: 10650
सर्वसाधारण दर: 10250
बाजार समिती: रिसोड
शेतीमाल: तूर
परिणाम: क्विंटल
आवक: 2100
कमीत कमी दर: 9550
जास्तीत जास्त दर: 10600
सर्वसाधारण दर: 10050
बाजार समिती: हिंगोली
शेतीमाल: तूर
परिणाम: क्विंटल
आवक: 660
कमीत कमी दर: 9800
जास्तीत जास्त दर: 10600
सर्वसाधारण दर: 10200
बाजार समिती: मुरूम
शेतीमाल: तूर
परिणाम: क्विंटल
आवक: 550
कमीत कमी दर: 9600
जास्तीत जास्त दर: 10510
सर्वसाधारण दर: 10060
Tur Rate
हे पण वाचा:- पारशिवनी बाजार समितीत कापसाला मिळाला 10,000 रुपये भाव, कापसाचे भाव वाढण्याचे संकेत, पहा राज्यातील कापसाचे दर
बाजार समिती: पिंपळगाव पालखेड
शेतीमाल: तूर
परिणाम: क्विंटल
आवक: 1.5
कमीत कमी दर: 5000
जास्तीत जास्त दर: 5000
सर्वसाधारण दर: 5000
बाजार समिती: सोलापूर
शेतीमाल: तूर
परिणाम: क्विंटल
आवक:70
कमीत कमी दर: 8500
जास्तीत जास्त दर: 10500
सर्वसाधारण दर: 10410
बाजार समिती: जालना
शेतीमाल: तूर
परिणाम: क्विंटल
आवक: 425
कमीत कमी दर: 9500
जास्तीत जास्त दर: 10530
सर्वसाधारण दर: 10200
बाजार समिती: अकोला
शेतीमाल: तूर
परिणाम: क्विंटल
आवक: 3568
कमीत कमी दर: 8000
जास्तीत जास्त दर: 10850
सर्वसाधारण दर: 9725
बाजार समिती: जळगाव
शेतीमाल: तूर
परिणाम: क्विंटल
आवक: 46
कमीत कमी दर: 9500
जास्तीत जास्त दर: 10200
सर्वसाधारण दर: 9850
बाजार समिती: यवतमाळ
शेतीमाल: तूर
परिणाम: क्विंटल
आवक: 700
कमीत कमी दर: 9200
जास्तीत जास्त दर: 10380
सर्वसाधारण दर: 9790
बाजार समिती: आर्वी
शेतीमाल: तूर
परिणाम: क्विंटल
आवक: 885
कमीत कमी दर: 8600
जास्तीत जास्त दर: 9900
सर्वसाधारण दर: 9550
बाजार समिती: चोपडा
शेतीमाल: तूर
परिणाम: क्विंटल
आवक: 350
कमीत कमी दर: 9000
जास्तीत जास्त दर: 10000
सर्वसाधारण दर: 9600
बाजार समिती: चिखली
शेतीमाल: तूर
परिणाम: क्विंटल
आवक: 800
कमीत कमी दर: 9000
जास्तीत जास्त दर: 10500
सर्वसाधारण दर: 9750
बाजार समिती: नागपूर
शेतीमाल: तूर
परिणाम: क्विंटल
आवक: 5500
कमीत कमी दर: 9000
जास्तीत जास्त दर: 10555
सर्वसाधारण दर: 10170
बाजार समिती: हिंगणघाट
शेतीमाल: तूर
परिणाम: क्विंटल
आवक: 4820
कमीत कमी दर: 7900
जास्तीत जास्त दर: 10700
सर्वसाधारण दर: 8900
बाजार समिती: वाशिम
शेतीमाल: तूर
परिणाम: क्विंटल
आवक: 2100
कमीत कमी दर: 9200
जास्तीत जास्त दर: 10300
सर्वसाधारण दर: 9550
बाजार समिती: अमळनेर
शेतीमाल: तूर
परिणाम: क्विंटल
आवक: 150
कमीत कमी दर: 9000
जास्तीत जास्त दर: 9800
सर्वसाधारण दर: 9800
हे पण वाचा:- शिधापत्रिका धारकांनी लवकरच हे काम करा अन्यथा रेशन कार्ड कायमचं बंद होणार..