तुरीच्या दरात वाढ होणार का नाही? सध्या किती मिळतोय दर? वाचा सविस्तर

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Tur Market Price: तुर उत्पादक शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाची बातमी आहे. तुम्ही देखील तुरीचे उत्पन्न घेतले असेल आणि तुरीचे दर वाढतील या आशेने दूर आणखीन विकली नसेल तर तुमच्यासाठी हा लेख खूप महत्त्वाचा आहे. मागील आठवड्यात तुरीला सरासरी 7200 ते 7400 प्रतिक्विंटल एवढा दर मिळाला आहे. शेतकरी अजून तुरीचे दर वाढीचे प्रतीक्षा करत आहेत. मागील काही दिवसापासून तूर काढण्याचा हंगाम सुरू झालेला आहे.

यंदा तुरीचे उत्पादन चांगले झाले आहे. तुरीला लागवडीचा खर्च जास्त आला असून बाजार समितीत अपेक्षित दर मिळत नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना शेतमालाच्या विक्रीतून अपेक्षित असा दर मिळत नसल्यामुळे फायदा देखील कमी होत आहे. तुरीच्या दरात मागील काही महिन्यापासून कडू तर होताना दिसत असला तरी, सध्या तुरीचे दर स्थिर झाले असल्याचे दिसत आहे. तथापि शेतकऱ्यांची अपेक्षा देखील अजून पूर्ण झाली नाही.

हे पण वाचा | मागेल त्याला सोलार पंप योजनेचा कोटा पूर्ण झाला आहे का? पहा सविस्तर माहिती

यंदा सरासरीपेक्षा तुरीचे उत्पादन कमी होऊन देखील बाजारात तुरीला म्हणावा अशी मागणी मिळत नसल्यामुळे तुरीचे दर वाढत नाहीत. त्याचबरोबर शेतकऱ्यांना मिळत असलेल्या दरामध्ये लागवडीचा खर्च देखील काढणे कठीण आहे. त्यामुळे त्यांना खर्च भागवण्यासाठी योग्य दर देणे आवश्यक आहे. दरवाढीच्या अपेक्षेने अनेक शेतकऱ्यांनी आपले तुरीचे पीक आणखीन घरातच ठेवले आहे. त्या शेतकऱ्यांना दर वाढणार का नाही असा प्रश्न पडत आहे.

सातत्याने हवामानात होणारे बदल व रोगराईमुळे तुरीचे उत्पादन यंदा घटले आहे. यामुळे बाजारातील तुरीची मागणी व पुरवठ्यामध्ये अस्थिरता निर्माण झाले आहे. अशा परिस्थितीत शेतकऱ्यांना उत्पादनाच्या तुलनेत कमी दर मिळत असल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये चिंता वर्तवली जात आहे. भविष्यात तुरीचे दर वाढतील का नाही हे देखील सांगता येत नाही. त्यामुळे शेतकऱ्यांनी तूर विकावी का ठेवावे असा प्रश्न निर्माण झाला आहे.

हे पण वाचा | दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी खुशखबर! राज्य शालेय शिक्षण मंडळाने घेतला मोठा निर्णय?

शेतकऱ्यांना मदतीची अपेक्षा

राज्यातील तुर उत्पदक शेतकऱ्यांना सरकारकडून मदतीची अपेक्षा आहे. तुरीच्या दरात वाढ व्हावे किंवा सरकारकडून शेतकऱ्यांना अनुदान म्हणून काही रक्कम द्यावी अशी मागणी शेतकऱ्यांच्या वतीने केली जात आहे. शेतकऱ्यांना दिलासा मिळावा यासाठी सरकारकडून अधिक प्रभावी उपयोजना करण्याची आवश्यकता आहे. शेतकऱ्यांना दरवाढ व उत्पादन खर्चाची भरपाई मिळवण्यासाठी सरकारने अधिक सक्रिय होऊन लक्ष देणे आवश्यक आहे.

हे पण वाचा | मागेल त्याला कृषी पंप योजनेतील वेंडरची निवड कशी करावी? जाणून घ्या सविस्तर माहिती

तुरीच्या दरामध्ये स्थिरता कशामुळे?

तुरीच्या दरामध्ये स्थिरता येण्याचे मुख्य कारण म्हणजे पुरवठा व्यवस्थेतील सुधारणा होणे. भारतात उपलब्ध असलेल्या तुरीच्या साठ्याने या दरातील स्थिरता वाढत चालली आहे. मात्र शेतकऱ्यांचे उत्पन्न तोट्यात होत असल्यामुळे यातील दरवाढी होईल अशी अपेक्षा आहे. Tur Market Price

तुरीला असे मिळतात दर, 1 फेब्रुवारी रोजी कमीत कमी 6000 तर जास्तीत जास्त 7350 रुपये दर मिळाला आहे. 3 फेब्रुवारी रोजी कमीत कमी 5050 रुपये तर जास्तीत जास्त 7250 रुपये प्रति क्विंटल एवढा दर मिळाला आहे. 4 फेब्रुवारी रोजी कमीत कमी 3400 रुपये ते जास्तीत जास्त 7150 रुपये प्रतिक्विंटल एवढा दर मिळाला आहे. 5 फेब्रुवारी रोजी कमीत कमी 4000 तर जास्तीत जास्त 7250 प्रतिक्विंटल एवढा दर मिळाला आहे. 6 फेब्रुवारी रोजी कमीत कमी 6200 रुपये तर जास्तीत जास्त 7400 रुपये प्रति क्विंटल एवढा दर मिळाला आहे. पाहिलेल्या माहितीनुसार तुरीचे दर 7100 किंवा 200 च्या आसपास दिसत आहेत.

अशाच नवनवीन माहितीसाठी आमच्या व्हाट्सअप ग्रुप ला जॉईन करा

Leave a Comment