Tur Bazar Bhav Today Maharashtra : केंद्र सरकारने इतर काही देशांसोबत तूर आहे ती बाबत चर्चा केली आहे. त्याच परिणामी आता राज्यात तुरीचे भाव मध्ये मोठा फरक दिसून आला आहे. केंद्र सरकारने मागील महिन्यात अनेक देशांसोबत तूर आयाती बाबत बोलणी केली आहे. या कारणामुळे आता राज्यात अनेक बाजार समितीमध्ये सध्या तुरीचे दारामध्ये मोठी दिसायला आली आहे. सप्टेंबर ते नोव्हेंबर या कालावधी तुरीचा भाव हे 11 हजार ते 12 हजार रुपये प्रति क्विंटल दराने होता. परंतु आता हे दर घसरून 8 हजार ते 9 हजार रुपये पर्यंत प्रति क्विंटल आहे. आज तुरीला प्रमुख बाजार समिती असलेल्या लातूर बाजार समितीत कमाल दर 10 हजार रुपये ते किमान दर 8 हजार पाचशे रुपये व सरासरी 9800 रुपये प्रति क्विंटल मिळाला आहे. व सर्वाधिक दराने 12 हजार प्रति क्विंटल तुरीचे आवक झाली आहे. ( Tur bazar Bhav Maharashtra)
Turbazar bhav in Maharashtra :
सोलापूर जिल्ह्यातील दुधनी बाजार समितीमध्ये आज तुरीला जास्तीत-जास्त 10 हजार रुपये व कमीत-कमी 9 हजार रुपये इतका भाव मिळाला आहे. व दुधनी बाजार समितीमध्ये आज 600 कुंटल आवक झाली आहे.
सर्वात मोठी बाजार समिती असलेले छत्रपती संभाजीनगर बाजार समितीमध्ये आज तुरीला 9 हजार पाचशे रुपये इतका भाव मिळाला आहे , व छत्रपती संभाजी नगर बाजार समितीमध्ये आज 400 क्विंटल तुरीची आवक झाली आहे.
नागपूर बाजार समितीमध्ये आज तुरीला 9 हजार रुपये ते आठ हजार पाचशे रुपये इतका भाव मिळाला आहे नागपूर बाजार समितीमध्ये आज तुरीची 300 क्विंटल आवक झाली आहे.
सोलापूर बाजार समितीमध्ये आज तुरीला कमाल भाव 9 हजार रुपये व किमान भाव 8 हजार रुपये मिळाला आहे. सोलापूर बाजार समितीमध्ये आज 350 क्विंटल आवक झाली आहे.
अकोला बाजार समितीमध्ये आतुरीला 9 हजार पाचशे रुपये ते किमान 8500 प्रति क्विंटल दर तुरीला मिळाला आहे. अकोला बाजार समितीमध्ये आज दोनशे पन्नास क्विंटल तुरीची आवक झाली आहे.
अमरावती बाजार समितीमध्ये आज तुरीची ८० क्विंटल झाली असून, तुरीला कमाल नऊ हजार रुपये ते किमान आठ हजार पाचशे रुपये प्रति क्विंटल दर भेटला आहे.
अहमदनगर जिल्हा बाजार समितीमध्ये आज तुरीला 8400 ते किमान सात हजार पाचशे रुपये दर मिळाला असून 300 क्विंटल तुरीची आवक झाली आहे.
Maharashtra tour Bajar Bhav today :
यावर्षी तुरीचे उत्पन्न कमी असल्यामुळे तुरीला चांगला भाव भेटला आहे. पण यंदा महाराष्ट्र व कर्नाटकात तुरीचे उत्पादनाला चांगलाच फटका बसला आहे. कारण खरीप हंगामातील नवीन तुरीची आवक जास्त प्रमाणात सुरू झाली असून या नवीन तुरीला प्रतिक्विंटल ला नऊ हजार रुपये इतका भाव मिळत आहे. यानंतर तूर उत्पादक शेतकऱ्यांना आधारभूत किमतीपेक्षा जास्त भाव मिळाला असून उत्पादन कमी असल्यामुळे त्याचा फायदा शेतकरी बांधवांना होणार की नाही हे आपल्याला जानेवारी महिन्यामध्ये करून येईल कारण जानेवारी महिन्यामध्ये पूर्ण क्षमतेने बाजारातून दाखल होणार आहे.