Agricultural Loans : नमस्कार शेतकरी मित्रांनो तुम्हाला माहीत असेल, की तुम्हाला एक लाख साठ हजार रुपये बिनव्याजी कर्ज मिळणार आहे. त्याचा अर्ज व प्रोसेस काय करणार आहे. ते आपण सविस्तर पाहूया.
अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे खूपच नुकसान मोठ्या प्रमाणात होत आहे. आणि शेतकऱ्यांना कर्जाची गरज लागते. त्यासाठी एक योजना केंद्र सरकारकडून बऱ्याच दिवसापासून चालू आहे.
किसान क्रेडिट कार्ड किती कर्ज मिळणार
या योजनेसाठी तुम्हाला संपूर्ण माहिती देणार आहोत. ती योजना म्हणजे एक लाख 60 हजार रुपये बिनव्याजी कर्ज शेतकऱ्यांना मिळणार आहे. आणि ते किसान क्रेडिट कार्ड म्हणजे, किसान क्रेडिट कार्डच्या माध्यमातून तुम्हाला मिळेल.
तर मित्रांनो तुम्हाला असा प्रश्न पडला असेल, की हे कर्ज घेण्यासाठी कशाप्रकारे प्रोसेस करावी लागणार, व कोणकोणते कागदपत्र लागणार. याबद्दलची आपण सर्व माहिती यात पाहणार आहोत. त्यासाठी तुम्ही हा पूर्ण लेख पहा.
किसान क्रेडिट कार्ड बद्दल माहिती
अगोदर किसान क्रेडिट कार्ड काय आहे, हे जाणून घेऊया. मित्रांनो किसान क्रेडिट कार्ड हे शेतकऱ्यांना एटीएम सारखा असते .याच्यावर बिन मॅजिक कर्ज एक लाख साठ हजार रुपये मिळत असतील, आता हे काढायचे कुठे ? हे सुद्धा तुम्हाला प्रश्न पडलेला असेल, तर हे किसान क्रेडिट कार्ड काढण्यासाठी तुम्हाला तुमच्या जवळच्या बँक मध्ये संपर्क साधावा लागेल.
किसान क्रेडिट कार्ड साठी असा अर्ज करावा
Agriculture loan scheme : तुम्हाला सर्वात अगोदर पी एम किसान डॉट गव्हर्मेंट डॉट इन, या वेबसाईटवर जाऊन, तुम्हाला तिथे क्रोम डाऊनलोड करायचा. आणि तो क्रोम तुमच्या जवळच्या बँक मध्ये घेऊन जायचं, आणि बँक मध्ये नेल्यानंतर तुम्हाला तिथे किसान क्रेडिट कार्ड यासाठी अर्ज करावा लागणार आहे. व त्यामुळे तुम्हाला एक लाख 60 हजार रुपये बिनव्याजी कर्ज मिळणार आहे.