Friday

14-03-2025 Vol 19

आजचे राशीभविष्य- मकर संक्रांती दिवशी या राशींचे भाग्य उजळणार

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Today Horoscope : आज मंगळवार, 14 जानेवारी मकर संक्रात आहे. चंद्र कर्क राशीत असल्यामुळे गौरी योगासह धनयोग तयार होत आहे. आज पौष कृष्ण पक्षातील प्रतिपदा तिथी असून सूर्याचे मकर राशि संक्रमण होईल. आज काही राशींना विशेष लाभ मिळेल तर काही राशींना सावधान बाळगणे गरजेचे आहे बाळगणे गरजेचे आहे. Today Horoscope

धार्मिक कार्यासाठी वेळ काढला, तर अचानक चांगल्या बातम्या मिळवून आनंददायी क्षण अनुभवाला मिळेल. व्यवसायात काही प्रमाणात नफा होईल, परंतु खर्चावर नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे. घाई घाई त चुकीचे निर्णय घेऊ नका. लांबचा प्रवास होण्याची शक्यता आहे. चला तर जाणून घ्या आजच्या तीन राशींचे भविष्य.

मेष (Aries)

आजचा दिवस आनंदात व शांततेत तसेच मेहनतीचे योग्य फळ मिळणार अचानक चांगली बातमी मिळणे आणि उत्साह धार्मिक कार्यात सहभाग परंतु सरकारी कामात अंगर्जीपणा टाळा. प्रेम संबंधांमध्ये जवळीक भाग्य 60% तुमच्या बाजूने असणार गरिबांना अन्न वस्त्रदान करा.

वृषभ (Taurus)

शारीरिक दृष्ट्या सावध राहण्याची गरज आहे. अपघात होण्याची शक्यता आहे. कुटुंबात वातावरण आज भावनिक असेल, आणि कुटुंबातील सदस्य काही समस्या व्यक्त करू शकतात. आर्थिक दृष्ट्या आजचा दिवस मध्यम राहील. भाग्य तुमच्या बाजूने 68% असणार आहे. श्रीकृष्णाला खडीसाखर आणि लोणी अर्पण करा.

मिथुन (Gemini)

दुपारनंतर काम सुरळीत पार व्यावसायिक प्रवास फायदेशीर ठरणार कर्ज वसुलीतून यश सरकारी किंवा वडिलोपार्जित कामे पूर्ण करण्यासाठी प्रयत्न काही मुद्द्यांवर वडीलधाऱ्यांशी मतभेद होण्याची शक्यता भाग्य तुमच्या बाजूने 70 टक्के योग आणि प्रानायामचा सराव करावा.

(Disclaimer : आम्ही इथे दिलेली माहिती ही फक्त वाचकांसाठी दिलेले आहे कुठल्याही प्रकारचा आम्ही दावा करत नाही कुठलाही प्रयोग करण्यापूर्वी संबंधित तज्ञांचा सल्ला घ्यावा.)

Rushi

One thought on “आजचे राशीभविष्य- मकर संक्रांती दिवशी या राशींचे भाग्य उजळणार

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *