Weather Alert : महाराष्ट्रात पुन्हा मुसळधार पावसाचा कमबॅक! या 9 जिल्ह्यांना थेट अलर्ट, हवामान विभागाचा नवीन इशारा
Weather Alert | महाराष्ट्रात पुन्हा एकदा पावसाने जोरदार कमबॅक करायची तयारी सुरू केली आहे. गेले काही दिवस पासून अधूनमधून सरी पडल्या, कुठे उन्हाने हैराण केलं, तर कुठे शेतकरी डोळे लावून आभाळाकडे बघत होते. पण आता हवामान विभागाने (IMD) दिलेल्या इशाऱ्यामुळे राज्यात पुन्हा एकदा पावसाचा जोरदार कमबॅक होणार असल्याचं स्पष्ट झालं आहे. ७ सप्टेंबर रोजी महाराष्ट्रातील … Read more