Weather Updates : अचानक हवामानात झाला मोठा बदल; पुढचे 24 तास महत्त्वाचे, IMD ने दिला इशारा
Weather Updates : महाराष्ट्रातील हवामानात पुन्हा एकदा मोठा बदल झालेला आहे गेल्या काही दिवसांपासून तापमानाचा पारा प्रचंड चढत होता. त्यातच अवकाळी पावसाने आज सकाळी हजेरी लावली आहे. मुंबई, ठाणे, नवी मुंबई सह आसपासच्या भागांमध्ये पहाटेच्या सुमारास अचानक पावसाने हजेरी लावली. त्यामुळे गारवा निर्माण झाला असून, काही भागांमध्ये प्रचंड गारवा जाणवत आहे. Weather Updates कांजूरमार्ग, एरोली, … Read more