पोस्ट ऑफिसच्या या योजनेत गुंतवणूक करून तुम्ही होणार मालामाल; या योजनेत गुंतवणूक केल्यास 1 लाखाचे 2 लाख रुपये होणार आहेत
Post Office Scheme : आपल्या देशामध्ये सर्वात प्रथम गुंतवणुकीला प्राधान्य दिले जाते. गुंतवणूक करणे भविष्यासाठी योग्य मानले जाते. अलीकडे शेअर मार्केटचा आणि म्युच्युअल फंडचा मोठा क्रेझ वाढलेला आहे. यामध्ये बहुसंख नागरिक गुंतवणूक करत आहेत. Post Office Scheme व याच शेअर मार्केटच्या आडोशाखाली नागरिकांची मोठ्या प्रमाणामध्ये फसवणूक देखील केली जाते. कष्टाने कमावलेला पैशावर नागरिकांना पाणी सोडावा … Read more