शेतकऱ्यांसाठी गुड न्यूज ! महाराष्ट्रातील या बाजार समितीमध्ये कांद्याला मिळाला सर्वाधिक दर जाणून घ्या नवीन बाजार भाव
Onion market price : कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची आणि महत्त्वाची बातमी समोर आलेली आहे. कांद्याच्या भावामध्ये मोठी वाढ झालेली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण तयार झालेले आहे. चला तर जाणून घेऊया कोणत्या बाजार समितीमध्ये कांद्याला सर्वाधिक दर मिळाला आहे. व हा दर आणखी वाढणार का बाजार तज्ज्ञांचा काय म्हणणे आहे देखील जाणून घेऊ. Onion … Read more