पहावे ते नवलच! भरवर्गात शिक्षिकेने विद्यार्थ्यासोबतच केले लग्न; व्हिडिओ होत आहे जोरदार व्हायरल….
Viral Video: सध्याच्या सोशल मीडिया युगात कोणतीच अनोखी घटना लोकांपासून लपून राहत नाही. इंटरनेटवर तुम्ही अनेक प्रकारचे व्हिडिओ पाहिले असतील जे पाहून तुम्हाला आश्चर्य वाटेल. शिक्षक आणि विद्यार्थी यांच्यामधील नातं खूप घट्ट आणि पवित्र मानले जाते. मात्र सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या धक्कादायक व्हिडिओमध्ये या नात्याची व्याख्याच बदलली आहे. ज्यामध्ये एक महिला शिक्षिका चालू … Read more