केंद्र सरकारकडून मोठा निर्णय! 1 जानेवारीपासून ‘या’ लोकांचे रेशन कार्ड होणार रद्द, तुमचे नाव तर नाही ना?
Central Government Ration Card News : रेशन कार्डधारकांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर आलेली आहे. जर तुम्ही देखील मोफत रेशन कार्डचा लाभ घेत असाल तरी ही बातमी शेवटपर्यंत नक्की वाचा. केंद्र सरकार अंतर्गत काही महत्त्वाचे पाऊल या योजनेमध्ये उचलण्यात आलेले आहेत. या योजनेमध्ये अनेक नागरिक अपात्र असून देखील या योजनेचा लाभ घेत आहे अशा वरती कठोर … Read more