महाराष्ट्रात होणार जोरदार अवकाळी पाऊस? पंजाबराव डख यांचा नवीन हवामान अंदाज..
PunjabRao Dakh Havaman Andaj: दोन-तीन दिवसात महाराष्ट्रातील अनेक भागांमध्ये ढगाळ वातावरण निर्माण झाले आहे. यामुळे शेतकऱ्यांमध्ये संभ्रम निर्माण होत आहे की, अवकाळी पाऊस होणार आहे का नाही? शेतकऱ्यांच्या प्रश्नावर उत्तर देताना पंजाबराव डख यांनी नवीन हवामान अंदाज वर्तवला आहे. पंजाबराव म्हणाले आहेत की 14 जानेवारीपासून राज्यातील हवामान थोडेसे बिघडणार आहे. 14 जानेवारी 15 जानेवारी आणि … Read more