पोस्ट ऑफिस मध्ये नोकरीची सुवर्णसंधी; पात्रता, वयोमर्यादा, अंतिम तारीख आणि अर्ज कसा करावा? पहा सविस्तर..
Post Office Requirement: सरकारी नोकरीच्या शोधत असलेल्या तरुणांसाठी आनंदाची बातमी आहे. भारतीय भारतीय डाक विभागात स्टाफ कार ड्रायव्हर पदासाठी भरती निघाली आहे. इच्छुक उमेदवारांसाठी नोकरी ला लागण्याची सुवर्णसंधी आहे. त्यामुळे विचार न करता लगेच या पदासाठी अर्ज करा. पोस्ट ऑफिसच्या या भरती अंतर्गत एकूण 25 रिक्त पदे भरले जाणार आहेत. पोस्ट ऑफिस च वेगवेगळ्या भागांमध्ये … Read more