Post office च्या योजनांवर पैशांचा पाऊस, गुंतवणूकदार झाले फिदा, वाचा सविस्तर….
Post Office Scheme : महा महागाईच्या चिंते मुळे भविष्यात गाठीशी काही रक्कम रहावी. अडचणीच्या काळात बचत उपयोगी पडावी, यासाठी बचतीचे महत्व वाढले आहेत. सुरक्षित आणि चांगला पर्याय म्हणून टपाल खात्याच्या अनेक योजनांना गुंतवणूकदारांनी पसंती दिली आहे. पोस्ट ऑफिसच्या योजनांवर नागरिकांचा भरोसा असल्याचं सिद्ध झालं आहे. मनी 9 ने केलेल्या सर्वेक्षणात ही बाब समोर आली आहे. … Read more