पॅन कार्डधारकांनो हे काम करा नाहीतर भरावा लागेल 10,000 रुपये दंड; काय करावे लागेल?
Pan Card New Updates: भारतीय नागरिकांसाठी पॅन कार्ड अतिशय महत्त्वाचे डॉक्युमेंट आहे. जे त्यांची ओळख म्हणून तसेच आर्थिक व्यवहारातील पात्रता म्हणून वापरले जाते. आर्थिक व्यवहार करताना अनेकदा मोठ्या व्यवहारासाठी पॅन कार्ड द्यावे लागते. पण काही वेळा हे पॅन कार्ड सरकारला परत करावे देखील लागते. पॅन कार्ड बाबतचे नियम आणि प्रक्रिया काय आहे त्याबद्दल सविस्तर माहिती … Read more