या बाजार समितीत कांद्याला मिळत आहे सर्वात जास्त बाजार भाव! पहा आजचे कांदा बाजार भाव
KANDA MARKET PRICE: नमस्कार शेतकरी मित्रांनो, कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी समोर येत आहे. आज कांद्याच्या बाजारभावात वाढ झाली आहे. आज राज्यातील बहुतांश बाजार समितीमध्ये कांद्याला हमीभाव पेक्षा जास्त दर मिळाला आहे. आज कांद्याला सरासरी 1875 रुपयापासून ते 3 हजार रुपयापर्यंत दर मिळाला आहे. आज बाजार समितीचे अधिकृत माहितीनुसार सर्वसाधारण कांद्याला कोल्हापूर बाजार समिती … Read more