1 ऑगस्ट पासून गॅस सिलेंडरपासून ते अनेक बँकाच्या नियमात होणार बदल, सर्वांसाठी हे जाणून घेणे महत्त्वाचे…
New Rules Update: नमस्कार मित्रांनो, ऑगस्टमध्ये अनेक आर्थिक नियम बदलणार आहेत. यामध्ये एलपीजी सिलिंडरपासून ते एचडीएफसी बँकेच्या क्रेडिट कार्डपर्यंतच्या नियमांचा समावेश आहे. ऑगस्टमध्ये पैशांशी संबंधित अनेक नियम बदलणार आहेत, ज्याचा थेट परिणाम सर्वसामान्यांच्या खिशावर होणार आहे. याबद्दल आपण सर्व सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत. एक ऑगस्ट पासून होणारे बदल जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा जुलै … Read more