New Rules Update: नमस्कार मित्रांनो, ऑगस्टमध्ये अनेक आर्थिक नियम बदलणार आहेत. यामध्ये एलपीजी सिलिंडरपासून ते एचडीएफसी बँकेच्या क्रेडिट कार्डपर्यंतच्या नियमांचा समावेश आहे. ऑगस्टमध्ये पैशांशी संबंधित अनेक नियम बदलणार आहेत, ज्याचा थेट परिणाम सर्वसामान्यांच्या खिशावर होणार आहे. याबद्दल आपण सर्व सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत
जुलै महिना संपत आला आहे. ऑगस्ट महिन्याच्या नव्या सुरुवातीमुळे असे अनेक नियमात बदल होणार आहेत ज्याचा थेट परिणाम सर्वसामान्यांच्या खिशावर होणार आहे, यामध्ये एचडीएफसी बँकेचे क्रेडिट कार्ड नियम आणि एलपीजी गॅस सिलेंडरच्या किमतीचा समावेश आहे. New Rules Update
ऑगस्ट 2024 पासून HDFC बँकेच्या क्रेडिट कार्ड नियमांमध्ये अनेक बदल होणार आहेत. आता क्रेडिट कार्ड भाड्याच्या पेमेंटपासून CRED ला,चेक, मोबिक्विक, फ्रीचार्ज इत्यादी सेवेवर आता 1 टक्के व्यवहार शुल्क आकारले जाणार आहेत.
त्याची मर्यादा 3000 रुपये निश्चित करण्यात आली आहे. 15,000 रुपयांपेक्षा जास्त इंधन व्यवहारांवर, तुम्हाला संपूर्ण रकमेवर 1 टक्के सेवा शुल्क भरावे लागेल, ज्याची कमाल मर्यादा 3,000 रुपये असेल. याशिवाय 299 रुपये EMI प्रोसेसिंग चार्ज आकारला जाईल.
गॅस सिलेंडरच्या किमतीत होणार बदल
गॅस सिलिंडरची किंमत प्रत्येक महिन्याच्या सुरुवातीला निश्चित केली जाते. गेल्या महिन्यात व्यावसायिक गॅसच्या किमती कमी झाल्या होत्या. यावेळीही सरकार दर कमी करू शकते, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. ऑगस्ट महिन्याच्या सुरुवातीला देखील गॅस सिलेंडरच्या किंमती कमी होऊ शकतात. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना फायदा होणार आहे.
Gagool Maps सेवा भारतात परवडणारी बनली आहे. हा नियम 1 ऑगस्ट 2024 पासून लागू होणार आहे. यानुसार आता ग्राहकांना या सेवांचा लाभ घेण्यासाठी 70 टक्के कमी शुल्क द्यावे लागणार आहे. या सेवेचे पेमेंट आता डॉलरऐवजी भारतीय रुपयांमध्ये केले जाणार आहे.
अश्याच नवीन माहितीसाठी आमच्या व्हाट्सअप ग्रुप ला जॉईन करा
Disclaimer:- आम्ही आणि आमच्या टीमने आतापर्यंत ही माहिती दिली आहे. तुम्हाला शैक्षणिक माहिती, सरकारी योजना, नवीनतम नोकऱ्या, दैनंदिन अपडेटशी संबंधित माहिती देणे हा आमचा उद्देश आहे. जेणेकरुन तुम्हाला त्याबद्दल अधिक चांगल्या प्रकारे जाणून घेता येईल आणि समजेल. यासंबंधी कोणताही निर्णय तुमचा अंतिम निर्णय असेल. यासाठी आम्ही किंवा आमच्या टीमचा कोणताही सदस्य जबाबदार राहणार नाही.
धन्यवाद !
[…] 1 ऑगस्ट पासून गॅस सिलेंडरपासून ते अनेक… […]
[…] 1 ऑगस्ट पासून गॅस सिलेंडरपासून ते अनेक… […]
[…] 1 ऑगस्ट पासून गॅस सिलेंडरपासून ते अनेक… […]