हृदयाचा ठोका चुकवणारी घटना; मृत्यूचे तांडव डोळ्यासमोर, पहाडावरून पडता-पडता थोडक्यात वाचला जीव..
VIRAL VIDEO: सोशल मीडियावर आकर्षणासाठी अनेकजण आपल्या जीवाशी खेळत आहेत. माउंटेन्ड क्लाइंबिंग हा 600 खेळ अनेकांसाठी आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरला आहे. मात्र हा खेळ किती जोकमेचा आहे आणि किती धोकेदायक आहे हे आपण या व्हिडिओमध्ये पाहू शकता. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुमच्या लक्षात येईल अक्षरशा यामध्ये एखाद्याचा जीव देखील जाऊ शकतो. या व्हिडिओने सिटीझनच्या हृदयाचा ठोका चुकवला … Read more