IMD Weather Alert | महाराष्ट्रामध्ये पुढचे 24 तास धोक्याचे, या 11 जिल्ह्यांमध्ये High alert, नवीन अंदाज लगेच वाचा
IMD Weather Alert | महाराष्ट्रातील वातावरणात मोठा बदल झालेला असून पावसाने पुन्हा एकदा जोर धरलेला आहे. राज्यामध्ये अनेक भागात नद्या ओसांडून वाहू लागलेले आहेत. आणि अनेक ठिकाणी रस्ते बंद पडलेले आहेत आणि शाळा बंद करण्याची वेळ देखील आलेले आहे. भारतीय हवामान विभागाकडून (IMD) दिलेल्या ताज्या अपडेट नुसार, कोकण, मध्य महराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील जिल्ह्यांमध्ये पुढील … Read more