Maharashtra rain alert | राज्यावरती पुन्हा अतिवृष्टीचे संकट! या 11 जिल्ह्यात होणार मुसळधार पाऊस, IMD चा सतर्कतेचा इशारा
Maharashtra rain alert | महाराष्ट्र मध्ये सध्या मुसळधार पावसाने थैमान घातलं आहे अनेक ठिकाणी घरामध्ये पाणी शिरले तर पूर्ण पीक पाण्याखाली गेलेले आहे. अशातच पुन्हा एकदा भारतीय हवामान खात्याचा अंदाज शेतकऱ्यांना धडकी भरवणार आहे. आत्ताच आलेल्या ताज्या अपडेट नुसार राज्यात पुन्हा एकदा मुसळधार पावसाला सुरुवात होणार आहे. महाराष्ट्रामध्ये परतीला निघालेल्या मान्सूनमुळे महाराष्ट्रातील अनेक भागात मुसळधार … Read more