लाडकी बहिणी योजनेतून या महिला होणार अपात्र..! अजित दादांनी दिली महत्त्वाची माहिती
Ladki Bahin Yojana News: महाराष्ट्र सरकारने महिलांसाठी जबरदस्त मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू केली आहे. या योजनेअंतर्गत राज्यातील महिलांना दरमहा 1500 रुपयाची आर्थिक मदत दिली जाते. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा उद्देश राज्यातील गोरगरीब महिलांना आर्थिक मदत देणे आहे. विधानसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान या योजनेच्या हप्त्याच्या रकमेत वाढ करण्याचे आश्वासन महायुती सरकारच्या बड्या नेत्यांनी दिले … Read more