लाडक्या शेतकरी बहिणींची चिंता वाढली! राज्यातील 19 लाख शेतकरी महिला योजनेतून अपात्र?
Ladki Bahin Yojana: विधानसभा निवडणुकीपूर्वी महायुती सरकारने सुरू केलेले मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेची सर्वत्र सध्या चर्चा होत आहे. दरम्यान या योजनेतील लाभार्थ्यांची आता निकषानुसार पडताळणी होत आहे. पहिल्या टप्प्यामध्ये चार चाकी वाहनधारक महिलांची तपासणी सुरू आहे. पुढील टप्प्यात या योजनेच्या प्रत्येक निकषानुसार किती महिला पात्र आहेत आणि किती अपात्र आहेत हे ठरवले जाणार आहे. … Read more