किसान क्रेडिट कार्ड कसे काढावे? शेतकऱ्यांना किती रुपये मिळतील? जाणून घ्या सविस्तर..
Kisan Credit Card: केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आर्थिक वर्ष 2025-26 साठी अर्थसंकल्प मांडला आहे. यावेळी अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी अर्थसंकल्पात शेतकऱ्यांसाठी काही मोठ्या घोषणा केल्या आहेत. किसान क्रेडिट कार्ड योजनेची मर्यादा तीन लाख रुपयावरून वाढून पाच लाख रुपये करण्यात आली आहे. केंद्र सरकारने अर्थसंकल्पात मांडलेल्या किसान क्रेडिट कार्ड योजनेच्या निर्णयामुळे शेतकऱ्यांना दोन लाख रुपयांचा … Read more