दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी खुशखबर! राज्य शालेय शिक्षण मंडळाने घेतला मोठा निर्णय?
HSC SSC Board Exam: येत्या काही दिवसात दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांचे परीक्षा सुरू होणार आहेत. परीक्षेच्या दिवसांमध्ये अनेक विद्यार्थी मानसिक तणावाखाली असतात. अशातच दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी राज्य शालेय शिक्षण महामंडळाने ऑनलाइन समुपदेशनाची सूचना दिल्या गेल्या आहेत. या समुपदेशाने विद्यार्थ्यांना आलेला मानसिक तणाव, निराशा इत्यादी गोष्टी पासून बाहेर काढले जाणार आहे. ज्यामुळे विद्यार्थ्यांना व्यवस्थित परीक्षा … Read more