Gold Silver Rate Today : आजचा सोन्याचा दर काय आहे? जाणून घ्या मुंबई, पुण्यासह प्रमुख शहरातील 22 कॅरेट सोन्याचा दर
Gold Silver Rate Today : सोन्याच्या आणि चांदीच्या दरात सातत्याने चढउतर होत आहेत, परंतु मागील आठवड्याच्या तुलनेत सोन्याच्या दरात जवळपास पंधराशे रुपयांची वाढ झालेली आहे. तसेच चांदीच्या दरात ही मोठी वाढ झाल्याचे आपल्याला पाहायला मिळत आहे. एक किलो चांदीचा दर ₹89,000 पर्यंत पोहोचला आहे. सध्या लग्नसरायचे दिवस असल्याने ज्वेलरीच्या दुकानात गर्दी वाढलेली आहे, कारण लोक … Read more