शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! शेतकऱ्यांना मिळणार 9,000 रुपये; नेमका काय आहे निर्णय?
Farmer News: दिल्ली विधानसभा निवडणुकीमध्ये भाजप सरकारला मोठे यश मिळाले आहे. या ठिकाणी भाजपचा मोठा विजय झाला आहे. दरम्यान भाजपच्या या विजयात मोठा फायदा शेतकऱ्यांना होणार आहे. कारण प्रधानमंत्री किसान सन्माननिधी योजने संबंधित शेतकऱ्यांना आता प्रत्येकी तीन महिन्याला दोन हजार रुपया ऐवजी तीन हजार रुपये मिळणार आहेत. म्हणजेच संपूर्ण वर्षात शेतकऱ्यांना या योजनेअंतर्गत एकूण नऊ … Read more