मोठी बातमी! राज्यात या जिल्ह्यांना रेड अलर्ट जारी, शेतकऱ्यांना सावध रहा!

Maharashtra Weather

Maharashtra Weather | राज्यात मान्सूनने (Monsoon Update) पुन्हा एकदा जोर धरला असून अनेक जिल्ह्यांमध्ये पावसाने दमदार हजेरी लावली आहे. विशेषतः कोकण, घाटमाथा आणि विदर्भातील काही भागांत पावसाचा जोर चांगलाच वाढला आहे. हवामान खात्याने रायगड जिल्ह्यासाठी रेड अलर्ट (Red Alert) तर पुणे, सातारा, कोल्हापूरसह घाटमाथ्यावरील भागांसाठी ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. मुंबईतही रात्रीपासून पावसाची संततधार सुरु … Read more

राज्यात लवकरच मान्सून होणार दाखल! भारतीय हवामान खात्याचा मोठा अंदाज त्यापूर्वी या जिल्ह्यांना मोठा इशारा

Monsoon Update 2025 News

Monsoon Update 2025 News : राज्यात उकाड्यानं नाकात दम आणला असतानाच आता वरुणराजा थेट दारात उभा राहिल्यासारखा आहे. आकाशात दुपारी डोक्यावर तापणारं ऊन आणि संध्याकाळी अंगावर घाम काढणारी आर्द्रता या हवामानाच्या खेळामुळे राज्यात वीजांचा कडकडाट आणि मुसळधार पावसाने हजेरी लावायला सुरुवात केली आहे. याचं मुख्य कारण म्हणजे देशभर पसरलेली द्रोणीय स्थिती आणि समुद्रातून येणारे दमदार … Read more

मुंबईसह राज्यात मोठे चक्रीवादळ धडकणार; हवामान खात्याचा मोठा इशारा; वाचा सविस्तर माहिती

Maharashtra Weather News

Maharashtra Weather News : मे महिना तापमानाचा असतो, असं आपण नेहमी म्हणत आलोय. पण यंदाचा मे काहीसा वेगळाच नजारा पाहायला मिळत आहे. उन्हाळ्याच्या तोंडावरच वादळं, ढगांचा गडगडाट, वीजा आणि पावसाच्या सरी यामुळे राज्यातील हवामानामध्ये मोठे बदल पाहायला मिळत आहेत. बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या ‘शक्ती’ या चक्रीवादळामुळे देशातील हवामान ढवळून निघालं असून त्याचा अप्रत्यक्ष परिणाम महाराष्ट्रावरही … Read more

error: Content is protected !!