आजच हवामान : राज्य वरती दुहेरी संकट! भारतीय हवामान खात्याचा पुढील चार दिवस 15 जिल्ह्यांना अलर्ट

Weather Update

Weather Update | राज्यातील मागील काही दिवसांपासून हवामान वेगाने बदलत चाललेला आहे. कधी तापमान वाढतंय, कधी वादळी वाऱ्यासह पाऊस, तर कधी अचानक गारपीट. आता पुन्हा एकदा राज्यातील नागरिकांसाठी धोक्याची घंटा वाजली आहे. अशातच भारतीय हवामान खात्याने पुन्हा 24 एप्रिल ते 27 एप्रिल दरम्यान महाराष्ट्रात हवामान मोठ्या प्रमाणावर बदलणार असल्याचा इशारा दिलेला आहे. काही ठिकाणी प्रचंड … Read more