शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! राज्यातील या भागात अवकाळी पावसाचा अंदाज!

Weather update

Weather update : राज्यातील शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर आलेली आहे भारतीय हवामान खात्याने पुन्हा एकदा राज्यातील उत्तर महाराष्ट्र आणि विदर्भातील काही भागांमध्ये अवकाळी पावसाचा अंदाज वर्तवलेला आहे त्यामुळे शेतकऱ्यांचे टेन्शन वाढणार आहे. Weather update आग्नेय अरबी समुद्रामध्ये चक्रकार वाऱ्यांचे स्थिती निर्माण झालेली आहे. यामुळे पश्चिम चक्रवात मुळे राज्यात थंडीचा जोर कमी झालेला असून, उत्तरेकडील … Read more