Sukanya samriddhi Yojana : सरकारने सुकन्या समृद्धी योजनेच्या गुंतवणूकदारांना नवीन वर्षाची दिली आनंदाची बातमी. व्याजदरा मध्ये केले मोठे बदल, जाणून घ्या सविस्तर माहिती. सुकन्या समृद्धी योजनेत गुंतवणूक करणाऱ्या गुंतवणूकदारांना सरकारने नवीन वर्ष सुरू होताच दिली मोठी भेट. वर्ष 2023-24 चौथ्या तिमाहिसाठी. योजनेचे व्याज दरात करण्यात आले मोठे बदल.
जसे की पहिले व्याजदर 8% वरून 8.2% इतके करण्यात आले आहे, व आणखी इतर लहान बचत योजनेच्या व्याजदरात फारसा बदल झाला नाही. त्यामुळे PPF (भविष्य निर्वाह निधी )मध्ये गुंतवणूकदारांना पहिलाच व्याजदर मिळणार आहे.
सुकन्या समृद्धी योजनेच्या व्याजदरामध्ये वाढ :
2023-24 वित्त मंत्रालय आर्थिक व्यवहार विभागाने येणाऱ्या चौथ्या तिमाहीसाठी जानेवारी ते मार्च या महिन्यामध्ये छोट्या बचत योजनेच्या व्याजाची पुनर्लोकन केले आहे. व त्यांची घोषणा करण्यात आली असून, छोट्या बचत योजनेमध्ये फक्त सुकन्या समृद्धी या योजनेची व्याजदर मध्ये बदल करण्यात आले आहे.Sukanya samriddhi Yojana
सुकन्या समृद्धी योजनेचा किती असणार व्याज दर :
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी महिलांसाठी सुकन्या समृद्धी योजना सुरू केली आहे. व या योजनेच्या व्याजदरमध्ये 8% वरून आता 8.2% व्याजदर करण्यात आले आहे. जेव्हा ही योजना सुरू केली होती तेव्हा या योजनेचे व्याजदर 7.6% होते.
त्यानंतर ते पहिल्या तीमाहीसाठी वाढून 7.6% वरून 8 टक्के करण्यात आले होते. सरकारच्या नवीन निर्णयामुळे सुकन्या समृद्धी योजनेत गुंतवणूकदारांना आता होणार मोठा फायदा होणार आहे.
हे पण वाचा :- पी एम किसान योजनेची लाभार्थी यादी जाहीर या लोकांना मिळणार 16 हप्ता, या यादीत तुमचे नाव तपासा